Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नविन मालिका.. नवी भुमिका!! किरण माने पुन्हा एकदा मालिकेत दिसणार; शूटिंग सेटवरील फोटो केले शेअर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 23, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
68
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यामुळे सोशल मीडियावर ते नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत येत असतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्ट या सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत असतात. ‘मुलगी झा;ली हो’ या मालिकेवरील वाद तर सर्वश्रुत आहे. पण त्यानंतर बिग बॉस मराठी सीजन ४ मूळे किरण मानेंची लोकप्रियता तुफान वाढली. आता येत्या काळात ते विविध चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आता माने पुन्हा मालिकेत दिसतील याची शक्यता कमीच वाटत असताना सोशल मीडियावर त्यांनी एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना सरप्राईज दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

किरण माने यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून नव्या मालिकेविषयी संकेत दिला आहे. किरण माने यांनी नवीन मालिकेच्या सेटवरचे काही फोटो पोस्ट केले आहेत आणि सोबत लिहिले आहे कि, ‘नविन मालिका, नवी भुमिका !सहसा माझ्या वयाच्या पुरूष कलावंतांना मालिकांमध्ये फारसं काही वेगळं करायला मिळत नाही. मालिका या हिराॅईनभोवती फिरणार्‍या असतात. अशा परिस्थितीतही मला आश्चर्यकारकरित्या लक्षवेधी कॅरॅक्टर्स साकारायला मिळाली, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. ‘माझ्या नवर्‍याची बायको’मधला राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणारा भाऊ शिरीषदादा… ‘मुलगी झाली हो’ मधला तुफान गाजलेला रांगडा, हळवा, ‘ॲंग्री यंग मॅन’ विलास पाटील…’

हे परस्परविरोधी धाटणीचे दमदार रोल्स करायला मिळणं हे माझ्यामधल्या अभिनेत्याला सुखावणारं होतं. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांनी टी.आर.पी. चे रेकाॅर्डब्रेक उच्चांक गाठले होते ! आता मी छोट्या पडद्यावर आत्तापर्यन्त साकारलेल्या भुमिकांपेक्षा खूप वेगळा माणूस साकारतोय. तुम्ही याआधी मला अशा रोलमध्ये कधी इमॅजिनही केलं नसेल ! शुटिंगला नुकतीच सुरूवात झालीय. खूप मजा येतीये. कुठल्या वाहिनीवर,कधीपासून आणि किती वाजता याबद्दल लवकरच कळवेन… तोपर्यन्त Stay Tunned !’ या फोटोंवर कमेंट करत एका नेटकऱ्याने म्हटले आहे कि, ‘हे भिलवडी घाटावरील शूटिंग आहे… माई सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मालिका आहे’. मात्र अद्याप किरण माने यांनी मालिकेचे नाव उघड केलेले नाही. त्यामुळे निश्चित सांगता येणार नाही.

Tags: Instagram PostKiran Manemarathi actorUpcoming Marathi SerialViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group