Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किरण मानेंच्या लेकीचं नाट्य क्षेत्रात पदार्पण; प्रथम संहितेचा पहिला प्रयोग पुण्यात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Isha Kiran Mane
0
SHARES
71
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमध्ये टॉप ३ मध्ये जागा मिळवणारे किरण माने सोशल मीडियावर वारंवार चर्चेत राहण्याची अनेक कारणे आहेत. पण यावेळी चर्चेत राहण्याचं आणि अभिमान बाळगण्याचं एक कारण मानेंना मिळालं आहे. एक उत्तम अभिनेता आणि परखड व्यक्तिमत्त्व असणाऱ्या किरण मानेंची पुढची पिढीदेखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे किरण माने यांची लेक ईशाने नाट्य लेखन आणि दिग्दर्शन करीत एक नवी सुरुवात केली आहे. याबाबत स्वतः किरण माने यांनी सोशल मीडियावर लेकीच्या नाटकाचे पोस्टर शेअर करत त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ईशाच्या नाटकाचे पोस्टर आणि तिच्यासोबतचा एक फोटो आहे. या फोटोंसह किरण माने यांनी लिहिले आहे कि, ‘आपलं लेकरू नकळत आपल्या पावलावर पाऊल ठेवतं तवा मन किती भरून येतं ते शब्दांत नाय सांगू शकत. माझी मुलगी ईशा हिनं लिहीलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या ‘पारंबी’ या संहितेचा पहीला प्रयोग सादर होतोय. उद्या, रविवार २२ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता नामदेव सभागृह, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे. मी येतोय. तुम्हीही जमलं तर नक्की या. नाट्यक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवू पहानार्‍या माझ्या गुंड्याला भरभरून शुभेच्छा द्या!’

View this post on Instagram

A post shared by Be Professional photography (@be_professional_photography)

किरण माने बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिजनमधले सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी एक होते. या शोमध्ये विकास सावंत सोबतची मैत्री असो किंवा राखी सावंतसोबतची केमिस्ट्री असो, प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. किरण माने साताऱ्यात परतताच हार, तुरे, बाजासह त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत त्यांची बायको, मुलगा, मुलगी आणि संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते. किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आता ते पुन्हा एकदा सोशल मीडियावर पूर्णवेळ सक्रिय झाले आहेत असे दिसत आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4 FameFacebook PostInstagram PostKiran Maneviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group