Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ईदच्या मुहूर्तावर येतोय ‘किसी का भाई, किसी कि जान’; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 30, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
0
SHARES
320
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचा अतिशय मोठा चाहता वर्ग असून त्याच्या आगामी चित्रपटांची नेहमीच चर्चा असते. अलीकडेच त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला आणि दुसरीकडे भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’चा टीझरसुद्धा आऊट करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांसाठी तर हा डबल धमाका ठरला आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’च्या टीझरला दिलेला हलका साऊथ टच आणि भाईजानचा हटके दाक्षिणात्य लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा टिझर साधारण १ मिनिट ४३ सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये हाय-वोल्टेज अॅक्शन आणि भाईजानचा लूक, सोबत दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे आणि वेंकटेश दग्गुबातीची झलकदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ अॅक्शन, रोमान्स, कॉमेडीसह मनोरंजनाची पूर्ण थाळी असणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा टीझर शेअर करत त्याने लिहिलं आहे, “चांगल्या गोष्टीचं चांगलच होणार आणि वाईट गोष्टीचं वाईट होणार”. सलमानच्या टीझरवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स करत आपल्याला टीझर आवडला असल्याचं म्हटलं आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ हिट होणार असेही सगळे म्हणत आहेत. भाईजानने गेल्या काही दिवसांपूर्वी ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा २१ एप्रिल २०२३ रोजी ईदच्या मुहुर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Tags: Instagram PostKisi ka Bhai Kisi Ki JaanSalman KhanUpcoming Bollywood MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group