Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेक्स्ट लेव्हल.. ‘खतरों के खिलाडी- 12’चं खतरनाक शूट सुरु; ‘हे’ कलाकार होणार सहभागी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
KKK12
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स हिंदी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय साहसी रिऍलिटी शो म्हणजे खतरों के खिलाडी. याचे आतापर्यंत ११ सीजन झाले आहेत आणि सगळे सीजन हिट ठरले आहेत. यानंतर आता प्रतीक्षा आहे ती सीजन १२ ची. तर चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कि, ‘खतरों के खिलाडी’ आता नव्या सिजनसाठी सज्ज आहे. याहीवेळी शोचा होस्ट बॉलिवूडचा आघाडीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीच असणार आहे. तूर्तास या आगामी सिजनचे शूट सुरु झाल्याची माहिती खुद्द कलर्स हिंदी वाहिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Time to go crazy, wild, raw and real once again!
KHATRON KE KHILADI!!
Shoot begins!#RohitShetty #KKK12 jald hi #Colors par! pic.twitter.com/dv6XG7t2C1

— ColorsTV (@ColorsTV) June 6, 2022

‘खतरों के खिलाडी’च्या आगामी १२ व्या सिजनचे शूटिंग केपटाऊनमध्ये सुरू झाले आहे. कलर्सच्या सोशल मीडिया हॅण्डलवर काही प्रोमो व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एक प्रोमोमध्ये रोहित शेट्टी हेलिकॉप्टरमधून आपल्या युनिक स्टाईलमध्ये साइट लोकेशनवर प्रवेश करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, पुन्हा एकदा क्रेझी, वाईल्ड, रॉ आणि रिअल होण्याची वेळ आली आहे! खतरों के खिलाडी!! शूट सुरू! याशिवाय आणखी काही प्रोमो शेअर करीत सहभागी स्पर्धकांची ओळख करून देण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

यावेळी ‘खतरों के खिलाडी’च्या आगामी १२व्या सिजनमध्ये अनेक ओळखीचे चेहरे आहेत. ज्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करीत आपल्या सहभागाविषयी माहिती दिली आहे. यामध्ये बिग बॉस १५ ची विजेती रुबिना दिलैक दिसणार आहे. गेल्या सिजनमध्ये तिचा पती अभिनव शुक्ला यामध्ये सहभागी झाला होता पण जिंकू शकला नाही. यावेळी रुबिना काय कमाल करते ते पहायला मिळेल.

View this post on Instagram

A post shared by Pratik Sehajpal (@pratiksehajpal)

तसेच बिग बॉस ओटीटी फेम प्रतीक सेहेजपाल देखील यावेळी KKK १२मध्ये सहभागी होतोय. त्यामुळे हा सीजन वाईल्ड होणार यात काहीच शंका नाही.

View this post on Instagram

A post shared by Mohit Malik (@mohitmalik1113)

याशिवाय टीव्ही मालिका क्षेत्रातील नायक मोहित मलिकदेखील KKK १२मध्ये सहभागी होतोय.

View this post on Instagram

A post shared by Aneri Vajani (@vajanianeri)

तसेच अनुपमा फेम अणेरी वजानीदेखील सहभागी होतेय. त्यामुळे थोडा ड्रामा असेल.

View this post on Instagram

A post shared by Sriti Jha (@itisriti)

याशिवाय सृती झा,

View this post on Instagram

A post shared by Rajiv Adatia (@rajivadatia)

राजीव अडातिया,

View this post on Instagram

A post shared by CHETNA PANDE (@iamchetnapande)

चेतना पांडे,

View this post on Instagram

A post shared by Tushar Kalia (@thetusharkalia)

तुषार कालिया,

View this post on Instagram

A post shared by Nishant Bhat (@nishantbhat85)

निशांत भट्ट,

View this post on Instagram

A post shared by शिवांगी जोशी (@shivangijoshi18)

शिवांगी जोशी,

View this post on Instagram

A post shared by Jannat Zubair Rahmani (@jannatzubair29)

जन्नत जुबेर

View this post on Instagram

A post shared by Kanika Mann (@officialkanikamann)

कनिका मान यासारख्या इतर स्पर्धकांनी देखील यावेळी सहभाग घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

त्यामुळे यंदाचा सीजन जितका नेक्स्ट लेव्हल तितका बघायला मजेदार असणार आहे. या सर्व कलाकारांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून रोहित शेट्टीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आता फक्त प्रतिक्षा आहे ती हा शो सुरु होण्याची.. सो काउंट डाऊन बिगिन्स…

Tags: Colors HindiKhatron Ke Khiladi 12Pratik SehajpalPromo Videorohit shettyRubina DilaikViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group