Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नियमांशिवाय ‘बिग बॉस 16’ रंगणार.. कारण यंदा BIGG BOSS स्वतः खेळणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 16, 2022
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss 16
0
SHARES
209
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये बिग बॉसचा दरारा कमालीचा आहे. यामुळे बिग बॉस सुरु होणार म्हटलं कि प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते. साधारण सप्टेंबर – ऑक्टोबर महिना आला की प्रेक्षकांनाही बिग बॉसचे वेध लागतात. आतापर्यंत बिग बॉस हिंदीचे १५ पर्व हीट पे हिट ठरले आहेत. यानंतर आता नवे पर्व कधी येणार..? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. बिग बॉस १६ लवकरच सुरू होणार असल्याचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच टेलिकास्ट झाला होता. मात्र आता हा शो पाहण्यासाठी आपल्याला थोडी वाट पहावी लागणार आहे अशी माहिती मिळतेय.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस १६ हा सीजन येत्या १ ऑक्टोबर रोजी लॉन्च केला जाणार आहे. तर अन्य काही माध्यमांच्या मते येत्या १५ ऑक्टोबर २०२२ नंतर बिग बॉसचा १६ वा सीजन सुरू करण्यात येईल. आता अगदी एका महिन्यावर वा काही दिवसांवर हा शो येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सुकतेबाबत काही बोलायलाचं नको. त्यात खास बाब म्हणजे यंदाही सलमान खान बिग बॉसच्या नव्या सीझनला होस्ट करतो आहे. त्यामुळे खेळाची रंजकता कायम राहणार आहे. या शोच्या पहिल्या प्रोमोमध्ये सलमानने ’15 सालो मे सबका खेल देखा इस बार बिग बॉस खुद खेलेंगे’ अशी घोषणा केली होती. यानंतर दुसऱ्या टीझरमध्ये, ‘नियम ये है की कोई नियम नहीं है’ अशी घोषणा करण्यात आली. त्यामुळे यंदाचा सीजन काही हटके असणार यात काही वादच नाही.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

मुख्य म्हणजे, बिग बॉसचं नव्या सिजनमधील घर कसे असेल..? याबाबत प्रेक्षकांना नेहमीच कुतूहल असतं. तर यावेळी अत्यंत गूढमय असा लुक बिग बॉसच्या घराला देण्यात आलाय. शिवाय या घरात शुभांगी अत्रे, जन्नत जुबेर, नुसरत जहाँ, फहमान खान, टीना दत्ता, मुनव्वर फारुकी यांच्यासह अन्य काही लोकप्रिय कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होतील अशी शक्यता आहे. पण अद्याप कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय हे काही समजलेलं नाही. पण बिग बॉस येत्या महिन्यात सुरु मात्र नक्की.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostPromo VideoSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group