Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

थिएटर रिलीजनंतर तब्बल 6 महिन्यांनी ‘भेडिया’ येतोय OTT’वर; कधी आणि कुठे..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 18, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Bhediya
0
SHARES
1.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये या चित्रपटाने फार काही कमाई केली नाही. मात्र एक वेगळा चित्रपट म्हणून प्रेक्षकांनी याकडे पाहिले. यानंतर आता मोठ्या कालावधीनंतर ‘भेडिया’ ओटीटीवर रिलीज होणार आहे. तशी रिलीज डेटसुद्धा समोर आली आहे. अलीकडेच हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा ‘विक्रम वेधा’ ओटीटीवर रिलीज झाला आणि यानंतर आता ‘भेडिया’सुद्धा डिजिटल प्लॅटफॉर्मवर येतोय.

View this post on Instagram

A post shared by @ott_moviez

अमर कौशिक दिग्दर्शित दिनेश विजनचा ‘भेडिया’ हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. त्यामुळे खरंतर थिएटर रिलीजनंतर काही काळातच या चित्रपटाने ओटीटीवर रिलीज होणे अपेक्षित होते. पण काही कारणास्तव प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी तब्बल ६ महिने वाट पहावी लागली आहे. असो. मिळालेल्या माहितीनुसार, वरुण धवनचा ‘भेडिया’ हा चित्रपट येत्या २६ मे २०२३ रोजी रिलीज होणार आहे. जीओचा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन आणि करिती सॅनॉन यांचा ‘भेडिया’ हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी ड्रामा होता. एकूण ६० कोटी इतके मोठे बजेट ठेवून तयार केलेला ‘भेडिया’ हा सिनेमा थिएटर रिलीजनंतर केवळ ४० कोटींचा गल्ला जमवू शकला. यामुळे निर्मात्यांच्या हाती मोठी निराशा आली. काही प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगली पसंती दिली होती तर काहींनी मात्र चित्रपटातील VFX ला अतिशयोक्ती म्हटले होते. असे असले तरीही ज्यांना हा चित्रपट आवडला आहे ते ‘भेडिया २’च्या प्रतीक्षेत आहेत आणि मीडिया रीपोर्टनुसार, २०२५ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होऊ शकतो.

Tags: BhediyaInstagram PostKriti sanonOTT Releasevarun dhavan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group