Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शsss ‘काळ’चा थरारक ट्रेलर रिलीज; चाहत्यांची उत्सुकता शिगेला !!

tdadmin by tdadmin
January 2, 2020
in बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

टीम, हॅलो बॉलीवूड ।

काळ या मराठी भयपट चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर दर्शकांना भावतो असल्याचे दिसत आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्री कायमच प्रयोगशील राहिली आहे. मात्र यात भयपटांची संख्या खूप कमी आहे. मागच्या दोन वर्षात हे चित्र बदलू पाहतंय. त्यासाठीचा एक महत्वाचा चित्रपट म्हणजे ‘काळ’. दिग्दर्शक डी. संदीप यांचा हा चित्रपट कलाकार, कथानकापासून, सिनेमॅटोग्राफी आणि स्टोरीटेलिंगपर्यंत सर्वच बाबतीत वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे.

चित्रटपटाचं वैशिष्ठ्य म्हणजे यात डीओपी किंवा सिनेमॅटोग्राफर डिरेक्टली इन्व्हॉल्व्ह नाही या पात्रांनीच  ही सगळी दृश्य पात्रांनीच टिपलेली आहे.  ही चार पात्र ट्रिप साठी बाहेर पडतात आणि एका विचित्र ठिकाणी पोहचतात. ती संपूर्ण गोष्ट subjective angles वापरून सांगण्यात येणारे. हा या जॉनरचा पहिलाच मराठी चित्रपट असून असा थोडा फार प्रयत्न ‘रागिणी MMS – २’ मध्ये झाला होता.

दिग्दर्शक डी संदीप म्हणतात, “काळाचं ग्रहण फार वाईट, एकदा लागलं की सहजा सहजी सुटत नाही, या वेगळ्या प्रकारच्या आणि तुम्हाला घाबरवून टाकेल असा या चित्रपटाच्या थरारक अनुभवासाठी २४ जानेवारी २०२० पासून तयार रहा! 

बहुप्रतीक्षित ‘काळ’ हा हॉरर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. मराठीमध्ये वेगळी वाट चोखाळणाऱ्या आणि आगळा ठरणाऱ्या ‘काळ’ या हॉरर चित्रपटाचा टीझर आज प्रकाशित झाले आहे. मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण ‘काळ’च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे.

फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रंजीत ठाकूर, नितिन वैद्य (नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि डी संदीप (कांतिलाल प्रॉडक्शन्स), प्रवीण खरात आणि अनुज अडवाणी, चित्रपटाची निर्मिती यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत  प्रवेश करणे दिग्दर्शक डी संदीप यांच्यासाठी एवढे सोपे नव्हते. पण त्यांनी ‘काळ’ या चित्रपटाचा दृढनिश्चय केला होता आणि आयुष्यातील अनुभवांच्या माध्यमातून चित्रपट पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले होते.

WhatsApp Image 2020-01-07 at 7.20.42 PM

‘हॉलीवुडमधील या प्रकारच्या म्हणजे हॉरर चित्रपटांनी मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये खूपच प्रभावित झालो होतो. त्यासाठी आवश्यक ते संशोधन केल्यानंतर आता प्रेक्षकांना भावेल असा ‘काळ’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट रसिकांचा या प्रकारच्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिवाय आणखीही हॉरर मराठी चित्रपटांची निर्मिती मराठीमध्ये होण्यासाठी निर्मात्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल.” हॉरर चित्रपटाच्या आवड़ीबद्दल बोलताना ‘काळ’ चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप म्हणाले.

Tags: horrorhorror moviekaaalMarathi Movienew Marathi movie
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group