Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री क्रांती रेडकर चक्क विमानात कचाकचा भांडली..?; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kranti Redkar
0
SHARES
193
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अनेकदा आपल्या विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. कधी मिश्किल विनोद करणारे रिल्स तर कधी विविध पेहराव, इतकेच नव्हे तर अनेकदा अनेक विषयांवर दिलखुलास आणि बेधडक बोलताना क्रांती दिसते. सामाजिक भान लक्षात घेऊन व्यक्त होणारी क्रांती विविध माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सध्या क्रांतीने विमानातला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती भांडताना दिसते आहे आणि हा फोटो व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

क्रांतीने शेअर केलेलय या नव्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर असलेले भाव पहिले तर असं वाटतंय कि ती किती संतापली आहे. आता समोर कुणी आलं तर खाऊ कि गिळू करेल. या फोटोत ती कुणाशीतरी भांडताना दिसते आहे. फोटो नीट पाहिलात तर समजेल कि ती विमानात दिसते आहे. प्रथमदर्शी हा फोटो पाहून कुणीही म्हणेल कि क्रांती भांडते आहे.. ते पण विमानात दुसऱ्या पॅसेंजरसोबत.. मग प्रश्न पडतो कि, का..? का बरं भांडतेय क्रांती…? असं अनेकदा होतं कि विमानात विंडो सीटमूळे भांडण होतात. मग क्रांतीच भांडण पण विनो सीटमुळे झालं असेल का..? आता एव्हढे अंदाज लावण्यापेक्षा या फोटोमागील सत्य जाणून घेऊया.

हा फोटो क्रांतीच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरचा आहे. जो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘माझ्या डीओपी वर मी रागावलेली नाही.. तेव्हा मला या फोटोसाठी कॅप्शन सुचवा…’. क्रांतीने असं म्हणताच नेटकरी मैदानात उतरले आणि एकापेक्षा एक भारी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले आहे कि, ‘तुला सांगितलं होतं ना पुढच्या स्टॉप ला मला उतरायचं मग मला का नाही जागं केलं’. तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘तुला सांगितलेलं बाहेर बस,आता सारखा टॉयलेटला जातोयस तर मला उठावं लागतंय…’.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

क्रांतीचा हा फोटो ‘रेन्बो’ या चित्रपटाच्या शूटदरम्यानचा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती स्वतः करत असून यामध्ये सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे, ऋषी सक्सेना महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Tags: Instagram PostKranti RedkarMarathi upcoming movieRainbowViral Photoviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group