Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अरे देवा! क्रांती रेडकरला बालहट्ट पुरवणे पडले महागात; अभिनेत्रीवर 4 ऑपरेशन्स झाले एकाच दिवसात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kranti Redkar
0
SHARES
163
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री क्रांती रेडकर गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात फारशी सक्रिय नाहीये. पण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली क्रांती विविध पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतं दिसते. ज्यामुळे तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. पण क्रांती रेडकरच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती अशी कि, अभिनेत्री क्रांती रेडकरवर एकाच दिवसात ४ ऑपरेशन करण्यात आले आहेत. हि माहिती स्वतः क्रांतीने व्हिडीओ शेअर करत दिली आहे. जाणून घेऊया क्रांतीला असं काय झालंय ज्यासाठी तिला एकाच दिवशी एव्हढ्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

अभिनेत्री क्रांती रेडकरने शेअर केलेल्या व्हिडिओत तिने आपल्यावर एकाच दिवसात ४ ऑपरेशन झाल्याचे सांगितले आहे. कोणतीही महिला आपल्या मुलांचे हट्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक आणि योग्य त्या सर्व गोष्टी करते हे आपण जाणतोच. याच नादात क्रांतीला हि ४ ऑपरेशन करून घ्यावी लागली आहेत. अहो काय सांगता..? तुम्हाला अजून समजलं नाही..? अरेच्चा! क्रांतीला कोणताही गंभीर आजार झालेला नाही. कोणत्याही आजरासाठी तिच्यावर शस्त्रक्रिया झालेली नाही. हे ४ ऑपरेशन करणाऱ्या क्रांतीच्या घरच्याच छोटुकल्या डॉक्टर आहेत. होय. क्रांती तिच्या झिया आणि झायदा या जुळ्या लेकींबरोबर नव्या डॉक्टर सेटसोबत खेळण्यात दंग असतानाच हा व्हिडीओ आहे.

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत ‘ऑपरेशन डॉक्टर’ असं कॅप्शन दिलंय. अतिशय गंभीर चेहरा आणि कपाळावर प्लॉस्टिकच्या चिकटपट्ट्या बँडेजसारख्या चिकटवलेल्या अवतारात क्रांती या व्हिडिओत दिसतेय. ती यामध्ये म्हणतेय, ‘घरी डॉक्टर सेट आलेला आहे आणि सकाळपासून माझ्यावर ४ ऑपरेशन्स झाले आहेत. मायक्रोस्कोपनं पेशंटला पाणी पाजलं जात आहे. असं सगळं चालू आहे. दोघींची तब्येत बरी नव्हती. दोघींना बरं वाटावं म्हणून डॉक्टर सेट आणले आहेत’. एकंदरच काय तर लेकीच्या हट्टासाठी क्रांतीने दिवसभरात एक दोन नाही तर चार ऑपरेशन करून घेतले आहेत. क्रांतीचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी खूप पसंत केला आहे. ‘संध्याकाळपर्यंत काउंटरवर ४ चॉकलेट्स २ आईस्क्रीम आणि ३ लॉलीपॉप जमा करणे.. तरच पेशंटला हॉस्पिटलमधून सुट्टी.. नाहीतर टाके सॉलीड घातलेत’ अशा कमेंट्स यावर नेटकरी करत आहेत.

Tags: Instagram PostKranti RedkarMarathi ActressMother-DaughterViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group