Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तो मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय’; अक्षय कुमारवर ‘या’ अभिनेत्याने केले गंभीर आरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Akshay Kumar
0
SHARES
330
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या वर्षभरापासून फ्लॉप चित्रपट देत असला तरीही त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. कारण विविध कारणांमुळे अक्षय नेहमीच चर्चेत राहिला आहे. नुकताच त्याच्या ‘OMG २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि नवे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे आणि व्हायरल होत आहे. अशातच स्वयंघोषित अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान याने ट्विटरच्या माध्यमातून अक्षय कुमारवर आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

कमाल रशीद खान उर्फ ​​केआरकेने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर असे काही आरोप केले आहेत की तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. केआरकेने आपल्या ट्विटद्वारे म्हटले आहे कि, ‘बॉलिवूडमधील सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत पण अक्षय कुमार हा एकमेव अपवाद आहे. त्यानेच मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती आणि मला अटक केली होती. अक्षय कुमार मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी तो सुपारी देतोय. त्याला माझा तुरुंगातच खून करायचा होता. पण मी बाहेर आलो आणि वाचलो. पण आता पुन्हा अक्षयने माझ्या नावाची सुपारी दिली आहे’.

Bollywood main Sach Bolne Ka Matlab Hai, Jaan Se Haath Dhona. Sushant Singh Ne Bhi Sach Bola Tha, Gaya Oopar. Ab Akki Mujhe Maarne Ki Koshish Kar Raha Hai. Lekin Ye Main Marte Dum Tak Kahoonga Ki Akki Canadian Hai, Indian Nahi.

— KRK (@kamaalrkhan) June 9, 2023

‘आता तो पुन्हा मला पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात मारण्याची सुपारी देत ​​आहे. मला काही झाले तर त्याला संपूर्ण जबाबदार अक्षय कुमार असेल. माझ्या हत्येशी सलमान खान, शाहरुख खान आणि करण जोहर यांचा काहीही संबंध नाही’. यानंतर हे ट्विट डिलीट करून त्याने दुसरे ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले कि, ‘अक्षय कुमारच्या म्हणण्यानुसार मी त्याला कॅनेडियन कुमार म्हणू नये. आता तो कॅनेडियन असताना मी त्याला कॅनेडियन का म्हणू नये..?

Canadian Kumar’s film #OMG2 will release on 11 August 2023. And 3 more films are releasing on same day. #Animal #BholaShankar #Jailer! Means it will be 10th flop of Akki in a row.

— KRK (@kamaalrkhan) June 9, 2023

बॉलिवूड मध्ये खर बोलण्याचा अर्थ आहे, ‘जीवानिशी जाणे’. सुशांत सिंग पण खर बोलला होता.. गेला वर.. आता अक्की मला मारायचा प्रयत्न करतो आहे. पण मी शेवटच्या श्वासापर्यंत हेच बोलेन कि अक्की कॅनडियन आहे, इंडियन नाही’. केआरकेच्या या ट्विट्सवर अजून अक्षय कुमारने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इतके गंभीर आरोप पाहता केआरके स्वतःच अडचणीत येणार असे दिसत आहे.

Tags: akshay kumarInstagram PostKRKSerious Allegationsviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group