Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुंजिका काळवींट साकारणार नकारात्मक भूमिका; ‘या’ मालिकेतून येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 16, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kunjika Kalwint
0
SHARES
56
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय मराठी वाहिनी स्टार प्रवाहवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. या मालिकेचे नाव ‘शुभविवाह’ असे असून प्रवाह दुपार मध्ये हि मालिका प्रसारित होणार आहे. नव्या वर्षात १६ जानेवारी २०२२ पासून दुपारी २ वाजता हि नवी मालिका सुरु होते आहे. या मालिकेत मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन असे तगडे कलाकार आहेत. ‘ती परत येतेय’ नंतर कुंजिका या मालिकेतून एका नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kunjika 💫 (@kunjika_k_official)

शुभविवाह हि मालिका सावत्र बहिणींमधल्या प्रेम, माया, द्वेष आणि सौभाग्याच्या ताकदीवर आधारित आहे. या मालिकेचा प्रोमो अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कुंजिका आणि मधुरा या सावत्र बहिणी असल्याचे समजते. मधुरा ‘भूमी’ तर कुंजिका ‘पौर्णिमा’ हे पात्र साकारत आहे. पौर्णिमाचे लग्न मोडू नये म्हणून भूमी बहिणीच्या होणाऱ्या नवर्याच्या वेड्या भावासोबत लग्न करते. सावत्र बहिणी सख्ख्या जावा होतात. बहिणीच्या प्रेमापायी भूमी तिच्या आयुष्याचा सौदा करते. प्रोमोमध्ये पौर्णिमाच्या डोळ्यात भूमीविषयी द्वेष अगदीच स्पष्ट दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kunjika 💫 (@kunjika_k_official)

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट आपल्या भूमिकेविषयी म्हणाली, ‘मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहसोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळे खूपच उत्सुकता आहे. तेव्हा १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता पाहायला विसरु नका नवी मालिका शुभविवाह फक्त स्टार प्रवाहवर.

Tags: Instagram PostKunjika Kalvintstar pravahUpcoming Marathi SerialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group