Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘.. आणि कुशल बद्रिकेने संतोष जुवेकरला धु धु धुतला’; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 26, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Kushl_Santosh
0
SHARES
15k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रमातून अभिनेता कुशल बद्रिके नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. विविध चित्रपटात त्याने साकारलेल्या कॉमिक भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतात. आपण कुशलला आजपर्यंत विविध कॉमिक भूमिकांमध्ये पाहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Raavrambha – रावरंभा (@raavrambhafilm)

मात्र आता ‘रावरंभा’च्या माध्यमातून तो पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारताना दिसतो आहे. या चित्रपटात तो क्रूरकर्मा ‘कुरबतखान’ ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. दरम्यान त्याने सोशल मीडियावर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कुशलने संतोष धुवेकरला मारलं आहे. आता कुशलने संतोषला का मारलं ते जाणून घेऊ.

 

https://www.instagram.com/p/CrZ3qSeMEjg/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=b5e781c0-ed78-4198-8c36-0272889dc599

या व्हिडिओमध्ये कुशल अर्थात कुरबत खानवरील एक सीन चित्रित होताना दिसतो आहे. हा सीन चित्रित करताना कुशलने बूम माईकचा प्रॉपर्टी म्हणून वापर केला होता. इथे संतोषला तो माईक ससा वाटत होता आणि त्याने चालू सीनमध्ये जाऊन तसे म्हटलेसुद्धा. मग काय कुशलने तो माईक असल्याचे संतोषला दाखवले. शिवाय ‘असा बोलतोस तो कुरबत खानसोबत..’ असे म्हणत कुशलने संतोषला धु धु धुतला. शूटिंगचा माहोल सगळं लाफ्टरमध्ये बदलला आणि छोटासा हा सीन कितीतरी तास शूट होत होता.

View this post on Instagram

A post shared by Raavrambha – रावरंभा (@raavrambhafilm)

या व्हिडिओसोबत कुशलने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘रावरंभा’ चित्रपट चित्रित करत असताना हा माईक बूम बघून संतोष सारखा म्हणे यार मला हा ससा वाटतोय. त्यानंतर पुढचं चित्रीकरण करणं काही माझ्याच्याने होईना. मग डिओपी संजय जाधव सर व दिग्दर्शक अनुप जगदाळे सर यांना थांबवून आम्ही आधी हे चित्रीत केलं. “जे आम्हाला नीट चित्रीत करता आलंच नाही. सगळा वेळ हसण्यात गेला आणि त्यानंतर चित्रपटाचा गंभीर सीन चित्रित केला. १२ मेला आमचा “रावरंभा” चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने ही आठवण शेअर करत आहे. तसं ‘रावरंभा’ हा वेगळा चित्रपट आहे. पण मी आणि संतोष ही जोडीही वेगळीच आहे’.

Tags: Anup JagdaleInstagram Postkushal badrikeSantosh JuvekarViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group