Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो; कुशल बद्रिकेची जर्नी पोस्ट व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Kushal Badrike
0
SHARES
151
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशी गेला आहे. पण परदेशात जाताना एकटा एकटा प्रवास त्याला नकोसा वाटतो, असे त्याने स्वतःच सांगितलं आहे. जस चहासोबत खारी कंपलसरी आहे. तसंच प्रवासात सोबती हवा असं त्याच म्हणणं आहे. पाहूया तो काय म्हणालाय.

कुशलने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ‘मी एकट्याने कधीच सिनेमा पाहीलेला नाही, इंटरव्हल मधला समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटत. एकटाच असा हॉटेलमध्ये जाऊन मी कधी जेवलेलो नाही. मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही. तसंच एकट्याने प्रवास करायलासुद्धा मला आवडत नाही. कदाचित मला माझ्याच सोबत खुप बोर होत असावं. पण आज सिनेमाच्या शूटिंगसाठी एकट लंडनला जावं लागतय. इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वीचा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो ही गोष्ट मला अजूनही जादुई वाटते.’

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

पुढे लिहिले आहे कि, ‘खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातुन डोकावणारा सुर्यप्रकाश, अवेळी रात्र ह्या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हव यार. पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो. काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात. शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे. पण तरीही वाटतं…. किमान इंटरनॅशनल ट्रॅव्हलमधे आपल्या वाट्याचे 2 पेग.. प्यायला तरी कुणी हव होत….हॅपी जर्नी टू मी.’

कुशलच्या या पोस्टवर सिने इंडस्ट्रीतील त्याच्या काही मित्र मैत्रिणींना आवर्जून कमेंट केल्या आहेत. यामध्ये अभिज्ञा भावेने म्हटलं आहे कि, ‘हा फोटो श्रेयाने काढल्यासारखा का वाटतोय..?’ तर सुकन्या मोने यांनी लिहिले आहे कि, ‘सांभाळून जा रे,अरे मला सांगायचं होतं मी आले असते की…’ यावर कुशलने फक्त स्माईली इमोजी शेअर केले आहेत. तसे हेमांगी कवीने कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘हे बघ.. तु माझं तिकीट काढलं असतंस तर मी आले असते… त्या २ पेगसाठी … सॉरी सॉरी तुझ्यासाठी!’ यावर कुशलने म्हटले कि, ‘तू भारी आहेस’.

Tags: Famous Marathi ActorInstagram Postkushal badrikeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group