Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कुशलच्या खोड्यांमध्ये दडलंय थोडंसं ‘बालपण’; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
0
SHARES
111
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील कॉमिक अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. त्यामुळे विविध पोस्ट शेअर करून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसतो. नुकतीच दिवाळी पार पडली. यानिमित्त खूप खास अशी कोणतीही पोस्ट कुशलने केली नव्हती. पण आता त्याने दिवाळीशी संबंधित आपल्या बालपणाची एक गोड आणि मजेशीर आठवण शेअर करणारी एक पोस्ट शेअर केलेली. उरलेलं बालपण आणि बालपणाची गोडी त्याने या पोस्टमध्ये भरभरून ओतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने या पोस्टमध्ये लिहिले आहे कि, ही एक खोडी मला बालपणापासून आहे. वात नसलेले आणि न पेटलेले “फटाके” गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही. आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही… मला वाटतं, दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले तर तुकड्या तुकड्यात “चकली, शंकरपाळ्या” सापडतात ना! डब्याच्या तळाशी “करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस” मध्ये मिसळलेला जरासा “चिवडा” सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं “बालपण” आपल्याला सापडतच !! फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत, तळाशी कुठेतरी असतच हे “बालपण”… “अगदी लाडवातल्या “मनुक्या” एवढ का होईना, ते आपल्यात उरतच”

कुशलची हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसते आहे. त्याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने त्याच्या लेखणीचे कौतुक करताना म्हटलं आहे कि, ‘कुशल सर, कधी कधी वाटतं की तुम्ही चुकीच्या फील्ड मध्ये आहात…जरा अजून लक्ष दिले तर तुम्ही योगेश आणि निलेशचा जॉब खाऊ शकता’. याशिवाय आणखी एकाने लिहिले आहे कि, किती छान लिहिलंयस.. खूप छान लिहितोस तू कुशल.’

Tags: Diwali 2022Instagram Postkushal badrikemarathi actorSocial Media Postviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group