Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नुसतं ‘अं…अं…’ करत रहा बास..; निलेश साबळेचा उल्लेख करत कुशलने शेअर केला कॉमिक व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 13, 2023
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
62
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ फेम कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. या प्रकाश झोतात आलेला कुशल अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या संपर्कात राहताना दिसतो. अनेकदा तो सोशल मीडियावर त्याच्या कामाचे अपडेट किंवा बायकोसाठी खास पोस्ट, विविध फोटो किंवा आठवणी शेअर करताना दिसतो. ‘चला हवा येऊ द्या’मधून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवलेला कुशल अनेकदा विविध पेहराव घेऊन आपल्याला हसवताना दिसला. यातील एका भूमिकेबद्दल बोलताना एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशल बद्रिकेने एक मजेदार व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने डॉ. निलेश साबळेचा उल्लेख करत हि पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट बॉलिवूड अभिनेता संजय दत्तबद्दल असून त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘मला काही संजूबाबा जमत नाही पण आमचा डॉ. निलेश साबळे म्हणाला नुसतं “अं…अं…” करत रहा बास, बाकी आपल्या प्रेक्षकांवर विश्वास ठेव ते कपड्यावरून ओळखतीलच तू कुणाची भूमिका करतोयस ते.’

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील संजय दत्तच्या पात्राची नक्कल करताना दिसत आहे. या स्किटमध्ये त्याच्या जोडीने अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेते भालचंद्र कदम अर्थात भाऊ कदम यांनी कॉमेडीचं परफेक्ट टायमिंग साधल्याचे दिसत आहे. या व्हिडीओने चांगलीच धम्माल आणली आहे. हा व्हिडीओ बघून कुणालाही हसू आवरणार नाही याची गॅरंटी. कुशलच्या या व्हिडिओवर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags: chala hawa yeu dyaInstagram Postkushal badrikeNilesh SableViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group