Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘खरंच तुझा अभिमान वाटतो मला’; कुशल बद्रिकेने पत्नीसाठी लिहिली हृदयाला भिडणारी पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Kushal-Sunaina
0
SHARES
133
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेता असो किंवा अभिनेता.. प्रत्येक माणूस आपल्या कुटुंबाप्रती नेहमीच समर्पित असतो. पण प्रत्येकवेळी भावना व्यक्त करता येणं सगळ्यांनाच कुठे जमतं..? पण काही नाती अशी असतात जिथे भावना बोलू लागल्या तर त्यातली गोडी जास्त वाढते. जसं कि नवरा बायकोचं नातं. याच नात्याखातर अभिनेता कुशल बद्रिके व्यक्त झाला आहे. आपल्या पत्नीच्या उत्तम कामासाठी तिची पाठ थोपटत तिचे कौतुक करणारी एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. जी चांगलीच कॅचर्चेत आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने लिहिले कि, ‘यार सुनयना, लग्नानंतर तू नोकरी करायचा निर्णय घेतलास आणि मी “अभिनय” क्षेत्रात struggle करायला मोकळा झालो. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या “तू” एक हाती सांभाळल्यास. घराचे हप्ते, संसाराचा राडा, गंधारचं बालपण सगळं सगळं तू बघितलस. मी कुठेच नव्हतो ह्या सगळ्यात! आणि त्यानंतर कधीतरी “तू” स्वतःसाठी एक स्वप्न पाहिलंस “कथ्थक शिकायचं आणि perform करायचं”. आज तुला Mughal-E-Azam च्या शो मध्ये perform करताना पाहिलं आणि काय भारी वाटलं यार मला. ते रात्री अपरात्री तू “क्रांधा तिकधा तुन्ना…, तिकीड तिकीड धुम….” वगैरे बडबड करायचीच बघ, सारखं ते बोटांवर काहीतरी “एक दोन, एक दोन तीन…., एक दोन तीन चार…” असं काहीतरी बडबड करत राहायचीस रात्ररात्रभर ते आठवलं. (Sorry मला नेमक असं त्यातलं काही येत नाही पण..)

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

पुढे लिहिलं कि, ‘किती मस्त नाचतेस ग “तू“ आणि किती मोठ्या जागी परफॉर्म करतेस यार. खरंच तुझा अभिमान वाटतो मला.
“तुझ्या नावापुढे, माझं एक नाव
जन्म मृत्यू पल्याड, प्रेम नावाचं गाव” आणि हो, “Mughal-E-Azam” एक जिवंत सिनेमा, एक दैदिप्यमान अनुभव. @priyanka.barve तुझ्या विषयी सविस्तर लिहीनच पण तू कमाल आहेस अनारकली म्हणून तू सलीमचच काय आम्हा सगळ्या प्रेक्षकांची सुद्धा मनं जिंकलीस. तुला खूप प्रेम.

Tags: Emotional PostHusband Wife RelationInstagram Postkushal badrikeviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group