Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मृत्युपल्याड स्वप्न शोधणारे..’; कुशल बद्रिकेची धगधगती पोस्ट नेटकऱ्यांसाठी ठरतेय प्रेरणा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kushal Badrike
0
SHARES
147
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता कुशल बद्रिके अगदी त्याच्या नावाप्रमाणे एक कुशल अभिनेता आहेच.. शिवाय आजकाल तो लिहीत असलेल्या पोस्ट पाहून त्याच्यातील लेखकसुद्धा समोर येत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारा कुशल अनेकदा चाहत्यांसोबत विविध आशयाच्या विविध मुद्द्यांवरील पोस्ट शेअर करत असतो. आजही त्याने एक अशी पोस्ट शेअर केली आहे जी वाचल्यानंतर अचानक विचारांचं वावटळ मनात तयार होईल.

View this post on Instagram

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

कुशलने हि पोस्ट शेअर करताना त्याचा होळी दहनावेळचा फोटो शेअर केला आहे. सोबत कॅप्शनमध्ये लिहिलंयकि , ‘आपल्या सगळ्यांच्या आत काही ना काहीतरी जळत असतं, खूप त्रासदायक असं… पृथ्वीच्या पोटातला लावा जसा धगधगत असतो ना अविरत, तेवढं भयंकर. कधीकधी वाटतं ही आग वणवा होऊन संपवून टाकील सगळं आणि हाती राहिल ती नुसती “राख”नात्यांची, स्वप्नांची. पण आपण त्या राखेतून जन्म घेणारे “Phoenix पक्षी” आहोत. मृत्युपल्याड स्वप्न शोधणारे, रोज अस्ताला जाऊन पुन्हा उदयाला येणारे “सुर्य” आहोत आपण. आपल्याला जाळून टाकण्याची ताकद ह्या आगीत नाही ती आपल्या तेजात विलिन होऊन संपून जाणारी आहे . (सुकून)’

कुशलची हि पोस्ट वाचून नेटकरी त्यावर चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा नेटकरी कुशलच्या लेखणीचे कौतुक करतं दिसत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय कि, ‘या वाक्यातून सर्वांच्या मनातील भावभावनांना वाट मोकळी करून दिलीस…. सत्य शब्दात उतरवण्याची हिम्मत लागते,ते तू केलंस’. तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, ‘तू जे मनातलं अगदी सहज आणि स्पष्टपणे मांडतोस ना…. थेट हृदयात भिडते यार..’. तसेच अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘दादा खूपच प्रेरणादायी पोस्ट आहे माझ्यासाठी. खूप खूप धन्यवाद दादा मला माझी ओळख करून दिलात. फिनिक्स पक्ष्या प्रमाणे उडेन आता फक्त तुमच्यामुळे.’

Tags: Celebrity Social Media PostInstagram Postkushal badrikemarathi actorViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group