Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रनी केलं पाण्यात एरोबिक्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘जिगरा हो तो ऐसा!!’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 7, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Dharmendra
0
SHARES
197
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी जवळपास तीन दशक सिनेइंडस्ट्रीवर राज्य केलं. धर्मेंद्र यांनी १९६० साली अभिनय विश्वातील कारकिर्दीला सुरुवात केली. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यापासून ते कलरफुल जमान्यापर्यंत धर्मेंद्र यांचे अनेक चाहते आहेत. वयाच्या ८७ व्या वर्षी सुद्धा धर्मेंद्र यांच्यातील उत्साह आणि जीगरा कायम आहे.

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

त्यामुळे सोशल मीडियाच्या जगतात धर्मेंद्र नेहमीच सक्रिय दिसतात. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टींपासून ते विविध किस्से, अनुभव ते चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते नेहमीच सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करतात आणि याहीवेळी त्यांनी अशीच एक व्हिडिओ पोस्ट शेअर करत चाहत्यांना थक्क केले आहे.

Friends, Today on this international yoga day … josh aa gaya….I have started my water aerobics in the evening too 🙏 it is a fun to do your aerobics against the current of water 🙏 Hope you will like it 👍 pic.twitter.com/zyLJULQc8O

— Dharmendra Deol (@aapkadharam) June 21, 2021

अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल ट्विटरवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ पाहिला तर समजेल की चिरतरुण अभिनेते धर्मेंद्र हे पाण्यात उतरून एरोबिक्स करत आहेत. धर्मेंद्र यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओ सोबत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिलंय, ‘मित्रांनो..आज आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तानं माझ्यात उत्साह संचारला आहे. मी आज संध्याकाळपासून वॉटर एरोबिक्स सुरू केलं आहे. पाण्यामध्ये एरोबिक्स करण्यात एक वेगळाच आनंद आहे. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडीओ नक्की आवडेल’.

View this post on Instagram

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतो आहे. या व्हिडिओवर नेटकरी आणि त्यांचे चाहते त्यांच्या उत्साहाला दाद देताना दिसत आहेत. या व्हिडिओवर युजर्स विविध कमेंट शेअर करीत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. वयाच्या या टप्प्यातही धर्मेंद्र यांच्यातील उत्साह, जिद्द आणि हटके अंदाज पाहून अनेक नेटकऱ्यांनी आपल्याला प्रेरणा मिळत असल्याचे म्हटले आहे. धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ पाहून असं म्हणता येईल कि, ‘जीवनातला प्रत्येक क्षण असाच आनंदाने आणि उत्साहाने प्रत्येकाला जगता यायला हवा, तर आयुष्याची खरी मजा चाखता येईल’.

Tags: bollywood actordharmendraInstagram PostTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group