Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘छोट्या कलाकाराचा सुरेल अंदाज, ‘चंद्रा’लाही भूलवेल अशी घातली साद’; पहा व्हायरल व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 17, 2022
in बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
907
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रचंड गाजला. प्रेक्षक समिक्षक सगळ्यांनीच या चित्रपटाला विशेष पसंती दिली. चंद्राला तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. या चित्रपटातील प्रत्येक गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले आहे. यापैकी एक ‘चंद्रा’ हे गाणे तर अजूनही सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणे अत्यंत प्रभावीरीत्या गाणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. त्याचा आवाज ऐकून सतत ऐकत रहावं अशीच भावना तुमच्याही मनात येईल.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

या व्हिडिओत एका शाळेतील लहान मुलगा ‘चंद्रमुखी’ या गाजलेल्या चित्रपटातील ‘चंद्रा’ हे गाणे गाताना दिसतो आहे. गाण्याची सुरुवात होताच या मुलाचा आवाज अगदी सहज लक्ष वेधून घेतोय. यानंतर त्याच्या आवाजातील आणि सुरातील लय आपल्याला गुंतवून ठेवते. गाणे गाण्याची त्याची पद्धत आणि आवाजातील ठेहराव अगदी कौतुक करावे तेव्हढे कमीच असे वाटत आहे. या मुलाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे आणि नेटकरी त्याच्या या व्हिडिओला चांगली पसंती देताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

फेसबुकवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवरदेखील व्हायरल होतो आहे. या मुलाच्या आवाजाची जादू एकंदरच सोशल मीडियावर चालताना दिसते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव येथील हा व्हिडीओ आहे. तसेच गाणे गाणाऱ्या मुलाचे नाव जयेश खरे असे आहे. पण तरीही कलेला विशिष्ट ओळखीची गरज नसते हेच खरं. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर कौतुक गोळा करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.

Tags: Amruta KhanvilkarChandramukhi MovieInstagram PostSocial Medial ViralViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group