Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘टाइमपास 3’ मधील ‘लव्हेबल’ गाणं रिलीज; ऐकणार तो प्रेमात पडणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 12, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
TP 3
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपन आपन आहे….. माझ्या बाबांना शाकाल बोललास…? आई बाबा आणि साई बाबांची शपथ.. अशा दर्जेदार डायलॉग्सने प्रेक्षकांना भुरळ घातलेला चित्रपट अर्थातच टाईमपास आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. यानंतर टाईमपास २ आला आणि दगडू प्राजक्ता ची लव्ह स्टोरी पूर्ण झाली. यानंतर आता लवकरच दगडू आली पालवीची लव्ह स्टोरी घेऊन टाईमपास ३ येतोय. एकीकडे ट्रेलरने सोशल मीडिया गाजवल्यानंतर आता या चित्रपटातील रोमँटिक गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये दगडू आणि पालवीमध्ये हळूवार खुलत जाणारं प्रेम पहायला मिळत आहे. या गाण्याचे शीर्षक ‘लव्हेबल’ असे आहे.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रेमाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बहरत जाणारं दगडू आणि पालवीच प्रेम हे सोशल मीडियावर रिलीज झालेल्या या गाण्यात पाहायला मिळतंय. हे गाणं सुमधुन गळ्याची गायिका आर्या आंबेकर आणि गायक हर्षवर्धन वावरे यांनी गायलं आहे. तर गाण्याला संगीत अमितराज यांनी दिलं आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित तसेच दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित ‘टाइमपास ३’ हा बहुचर्चित आणि बहू[प्रतिक्षीत चित्रपट येत्या २९ जुलै २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. तूर्तास सोशल मीडियावर पालवी, दगडू आणि त्यांच्या लव्हेबल गाण्याची चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Music Marathi (@zeemusicmarathi)

‘टाइमपास ३’ मधील ‘लव्हेबल’ हे गाणं प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले कि, ‘काही दिवसांपूर्वीच प्रथमेशचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. आता ह्रता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्यातील नाजूक नात्यावरील ‘लव्हेबल’ गाणं आपल्या भेटीला आलं आहे. यापूर्वीही ‘टाइमपास’च्या दोन्ही चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे ‘टाइमपास ३’ मधील गाणीही संगीतप्रेमींना नक्कीच आवडतील.”

Tags: Hruta DurguleNew Song ReleasePrathmesh ParabTimepass 3Upcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group