Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठमोळ्या अंदाजात धकधक गर्लने चाहत्यांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Madhuri Dixit Nene
0
SHARES
11
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज अनेक सेलिब्रटी, सार्वजनिक मंडळे आणि आमच्या तुमच्या घरी लाडुक्या बाप्पाचे आगमन झाले. यानिमित्ताने अनेक बॉलिवूड आणि मराठी कलाकरांनी सोशल मीडियावर आपल्या घरगुती गणेशासोबतचे फोटो आणि काही व्हिडीओ तसेच रील आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहेत. तर अनेक कलाकारांनी पारंपरिक वेशात आणि फेस्टिव्हल लूक करीत चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांच्या लाडक्या धकधक गर्लचाही समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने सोशल मीडियावर फार सक्रिय असते. त्यामुळे आज लाडक्या गणरायाच्या आगमनानिमित्त तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. माधुरीने आपल्या चाहत्यांना चक्क मराठीत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे तिचा हा खास फेस्टिव्हल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. माधुरीने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तिने नाकात नथ घातली आहे. शिवाय लाल रंगाची डिझायनर साडी देखील परिधान केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

अभिनेत्री माधुरी दीक्षित मुळातच दिसायला सुंदर असल्यामुळे तिने या व्हिडिओत परिधान केलेली लाल साडी तिच्यावर खुलून दिसते आहे. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आपल्याला गणरायाच्या विविध रूपातील विविध फोटो दिसत आहेत. शिवाय या फोटोंच्या बॅकग्राऊंडला ‘सुखकर्ता दुःखहर्ता’ हि गणेशाची आरती ऐकू येत आहे. यानंतर व्हिडिओत माधुरी दिसते. ती म्हणते कि, ‘आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! गणपती बाप्पा मोरया!’ माधुरीचा हा मराठमोळा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून यावर अनेकांनी कमेंट्स करत आपल्या लाडक्या धकधक गर्ललादेखील उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Bollywood ActressGaneshotsav 2022Instagram PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group