Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

30 फूट उंचीवरून उडी मारून रात्री उशिरा महेश बाबूच्या घरात घुसला चोर, त्यानंतर काय झाले?

Adarsh Patil by Adarsh Patil
September 30, 2022
in बातम्या, Breaking
Maheshbabu
0
SHARES
130
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

मुंबई : साऊथचा सुपरस्टार महेश बाबू आणि त्याच्या कुटुंबावर सध्या संकटांचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबू यांची आई इंदिरा देवी यांचे २८ सप्टेंबर रोजी निधन झाले. आईच्या जाण्याने महेशबाबूना मोठा धक्का बसला आहे. अशात आता महेशबाबूंच्या घरी 30 फूट उंचीवरून उडी मारून रात्री चोर घुसल्याची घटना घडली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, महेश बाबूच्या आईच्या मृत्यूच्या एक दिवस आधी चोराने महेश बाबूच्या घराची 30 फूट उंच भिंत फोडली होती. एवढ्या उंच भिंतीवर चढताना त्याला दुखापतही झाली, पण चोरट्याने पैसा अन दागिन्यांवर डल्ला मारण्याअगोदरच त्याला पोलिसांनी पकडले. घटना घडली तेव्हा महेश बाबू घरी नव्हते असे सांगितले जात आहे.

दरम्यान, जुबली हिल्स पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी कोठडीत चोरट्याची चौकशी केली असता त्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केल्याचे सांगितले. चौकशीनंतर चोरट्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

Tags: crimeHousemahesh babu
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group