Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ना पगडी, ना मिशी.. हा कुठल्या एंगलने ”मर्द” मावळा वाटतो..?’; मांजरेकरांचा ‘सत्या’ ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 8, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Satya Manjrekar
0
SHARES
902
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच एक ग्रँड इव्हेंट आयोजित करून हिंदी आणि मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आगामी ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ असे आहे. या चित्रपटात इतिहासातील त्या ७ मर्द मावळ्यांची गोष्ट आपल्याला पहायला मिळणार आहे. ज्यांनी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हजारों दुश्मनांची खिंडीत जाताना जीवाची पर्वा केली नाही. अशा या मावळ्यांच्या भूमिकेत कोण असणार हे या सोहळ्यात मांजरेकरांनी उघड केले. मात्र मावळ्यांचा लूक पाहून नेटकरी मांजरेकरांवर तुटून पडले आहेत. त्यातल्या त्यात सत्या मांजरेकर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Satya Manjrekar (@satyamanjrekar)

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटात सत्या मांजरेकर वीर दत्ताजी पागे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेतील त्याचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

प्रतापराव गुजर महेश मांजरेकरला वरती गेल्यावर चपलीनं मारतील.म्हणतील आम्ही काय केलं आणि तु काय.

काय 'वीर' शोधून काढलाय वा…….!#VedatMaratheVeerDaudleSaat pic.twitter.com/dp2Ak9E5NX

— Swapnil Taware (@SwapnilSpeaks93) November 7, 2022

अनेकांनी त्याच्या लूकवर आक्षेप घेतला आहे. मुख्य म्हणजे अनेकांनी असा आरोप केला आहे कि, सत्या मांजरेकर याला हि भूमिका महेश मांजरेकर यांनी स्वतःचा मुलगा असल्यामुळे दिली आहे.

मावळे हे रांगडे आणि मर्द होते.
हा सत्या मांजरेकर कुठल्या एंगलने मर्द मावळा वाटतो… pic.twitter.com/2oA3Dwnp3T

— SUNIL (@Sunil_Speaks1) November 6, 2022

तो या भूमिकेसाठी बनलेला नाही. अनेकांनी ट्रोलिंगसाठी अतिशय खालच्या दर्जाची आणि अपमानकारक भाषा वापरली आहे.

वीर मावळा आणि हांडगा यातील फरक सुद्धा मांजरेकर यांना कळू नये… तुमच्या कास्टिंग सिलेक्शन वरून कळत तुमचा चित्रपट काय दर्जा चा असेल…#VedatMaratheVeerDaudleSaat pic.twitter.com/Jjhrj38QNB

— नयनिश गोळे (@NAINESHGOLE) November 6, 2022

एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘मावळे हे रांगडे आणि मर्द होते. हा सत्या मांजरेकर कुठल्या एंगलने मर्द मावळा वाटतो..’ तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘महेश मांजरेकर जी हे आपले चिरंजीव सत्या मांजरेकर यांना नटरंग 2 पिक्चर मध्ये भूमिका द्यावी .मावळ्याची भूमिका त्यांना शोभत नाही उगाच बळजबरी कशाला करताय लेकरावर’.

महेश मांजरेकर जी हे आपले चिरंजीव सत्या मांजरेकर यांना नटरंग 2 पिक्चर मध्ये भूमिका द्यावी .मावळ्याची भूमिका त्यांना शोभत नाही उगाच बळजबरी कशाला करताय लेकरावर 😥#VedatMaratheVeerDaudleSaat #मराठा #मीमराठाबोलतोय pic.twitter.com/d0XgNOKaU8

— शुभम गायकवाड पाटील (@Shubham57564032) November 6, 2022

तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘वीर मावळा आणि हांडगा यातील फरक सुद्धा मांजरेकर यांना कळू नये… तुमच्या कास्टिंग सिलेक्शन वरून कळत तुमचा चित्रपट काय दर्जा चा असेल…’

अक्षय कुमारने शिवाजी महाराजांची भूमिका करण्याला विरोध राहीलच पण प्रवीण तरडे तरी कुठे प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत फिट वाटतात.
प्रत्येक ऐतिहासिक भूमिकेसाठी मोठे केस आणि दाढी हे समीकरण जुळवून आणण्याचा प्रयत्न खूपच बाष्कळ वाटतो.संवाद पण यांचेच असतील तर यमक जुळवून अजून वाट लावतीलच. pic.twitter.com/7T3sP7B1WJ

— Nikhil Bhosale (@nikhill_bhosale) November 3, 2022

याशिवाय अन्य मावळ्यांच्या लूकमध्ये पगडी नसल्यामुळेही ट्रोलिंगला जोर आला आहे. तसेच ठिकठिकाणाहून इतिहासाचा अपमान केल्याचेही म्हटले जात आहे.

Tags: Mahesh ManjrekarMarathi Historical MovieSatya ManjrekarSocial Media Trollingviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group