Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेहा, यश आणि परीच्या सुखी त्रिकोणी कुटुंबावर अविनाशची सावली; मालिकेत येणार गंभीर वळण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 19, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi tuzi reshimgath
0
SHARES
13
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ सध्या अतिशय वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता मालिकेतील नायक आणि नायिकेचं लग्न झाल्यानंतर मालिकेचा टीआरपी वाढताना दिसतोय. यश आणि नेहाची जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करतेच आहे पण सोबत परीचा निरागस आणि भाबडेपणा प्रेक्षकांना भावतोय. सध्या यश आणि नेहा आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवीत आहेत. अशातच नेहाच्या पहिल्या नवऱ्याची एंट्री मालिकेत झाली आहे. त्यामुळे मालिकेला वेगळे वळण आले आहे.

 

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

आतापर्यंत नेहाच्या पहिल्या नवऱ्याविषयी त्याच्या नावाव्यतिरिक्त फारसे काही मालिकेत दाखवले नाही. नेहाच्या पहिल्या नवऱ्याचे नाव अविनाश असून त्याची सध्या मालिकेत एंट्री झाली आहे. अविनाशची मालिकेत एंट्री झाल्यामुळे सगळीच गणितं बदलली आहेत.मालिकेत अविनाशच्या एंट्रीने सगळ्यांनाच हादरवल आहे. पॅलेसमध्ये साहेबांच्या मुलींसाठी ड्रायव्हर म्हणून आलोय असे सांगत जेव्हा तो येतो आणि म्हणतो कि, ‘अखेर तुझ्या पॅलेसमध्ये मी आलोय नेहा, आता तु माझी बायको नसली तरी परी माझी मुलगी आहे’. शिवाय परीचा वापर ATM म्हणून करायचा असं अविनाश म्हणतो. यामुळे नेहा आणि यशच्या नात्यात दुरावा येईल का..? अविनाश समोर आल्यानंतर नेहा काय रिऍक्ट करेल..? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

अविनाश या भूमिकेत अभिनेता डॉ. निखिल राजेशिर्के दिसतो आहे. नेहाच्या पहिल्या नवऱ्याची हि भूमिका त्याच्यासाठी आव्हानात्मक असली तरीही तो उत्तम पेलेल अशी आशा आहे. निखिलने या आधी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. झी मराठीच्या ‘आभाळमाया’, ‘अरुंधती’ यासह ‘अजूनही बरसात आहे’, ‘एक मोहोर अबोल’, ‘दिल्या घरी तू सुखी रहा’, ‘लगोरी’, ‘प्रीती परी तुजवरी’, ‘लक्ष’ या सारख्या मालिकेत तो उत्तम भूमिकेत काम करताना दिसला आहे. शिवाय त्याने ‘बायकर्स अड्डा’, ‘असेही एकदा व्हावे’, ‘7 दोन 75’, ‘फक्त इच्छाशक्ती हवी’ या सिनेमांमध्येही काम केलंय.

Tags: Mazi Tuzi ReshimgathPrarthana BehereShreyas talpadetv serialzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group