Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माझी तुझी रेशीमगाठ’ उद्या संपणार; मालिकेला निरोप देताना चाहते नाराज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 21, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mazi Tuzi Reshimgath
0
SHARES
4.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. या मालिकेची सांगता खरंतर केव्हाच झाली होती. पण प्रेक्षकांच्या आग्रहाखातर हि मालिका काही महिन्यांसाठी वाढवली गेली. यानंतर मात्र आता ही मालिका फायनल गुड बाय करणार आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

उद्या या मालिकेचा १ तासाचा विशेष भाग प्रसारित होईल आणि हि मालिका प्रेक्षकांचा निरोप घेईल. मालिका म्हटलं कि ती संपणारच ना! पण प्रेक्षकांनी मात्र हि मालिका संपवू नका असा हट्टच धरला. मालिका संपणार म्हणून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली हि मालिका संपू नये असे प्रेक्षकांना वाटत आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री, तसेच परीचा गोंडसपणा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेचा शेवटचा १ तासाचा विशेष भाग २२ जानेवारी २०२३ रोजी, रविवारी रात्री ९:०० वाजता प्रसारित करुन ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. याआधी मालिका संपणार असे संकेत मिळताच प्रेक्षकांनी आग्रह धरला म्हणून मालिकेत ट्विस्ट देऊन कथानकाची वाढ केली. पण यावेळी असे काहीही होणार नाही आणि त्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्यामुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका बंद होणार हे नक्की. पण चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी मालिका निरोप घेणार यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या झी मराठीच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत नाराजी दर्शवली आहे.

एकाने म्हटले आहे कि, ‘प्लीज हि मालिका बंद करू नका’. तर अन्य एकाने लिहिले आहे कि, ‘कृपया माझी तुझी रेशीमगाठ हि मालिका बंद करू नये, ही विनंती आहे’. याशिवाय आणखी काही प्रेक्षकांनी या मालिकेच्या जागेवर कोणतीही नवी मालिका नको.. हीच मालिका पुढे सुरु ठेवा अशीही मागणी केली आहे.

Tags: Instagram Postmarathi serialMazi Tuzi ReshimgathPrarthana BehereShreyas talpadeviral postzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group