Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘रात का नशा अभी’; मानसी नाईकचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले.., ‘SO CHEAP’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Manasi Naik
0
SHARES
49.7k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मानसी नाईक इज बॅक म्हणून हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. खरंतर मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांचा वाद सोशल झाल्यामुळे युजर्सही आता यावर खुलेआम बोलत आहेत. मानसीने प्रदीपसोबतचे नाते तोडण्याचा विचार केला असून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर प्रक्रिया सुरु असून सोशल मीडियावर मानसी आणि प्रदीप एकमेकांना टोमणे मारताना दिसत आहेत. अशातच आपण स्ट्रॉंग आहोत हे दाखवताना मानसी विविध पोस्ट शेअर करताना दिसते आहे. यातील एक व्हिडीओ पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव चिप असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर पुन्हा एकदा पहिल्यासारखी सक्रिय झाल्याचे दिसत आहे. कधी नाचताना, कधी नुसते हावभाव देताना, कधी वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर पोस्ट करते आहे. तिचे हे व्हिडीओ आधीही चर्चेत असायचे आजही चर्चेत आहेत. माणसाचे चाहते तिला पुढील आयुष्यासाठी नेहमीच चिअर करताना दिसत असतात. दरम्यान मानसीने ‘रात का नशा अभी’ या गाण्यावर एक व्हिडीओ रील बनवून शेअर केला आहे. ज्यावर अनेक विविध प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या व्हिडिओत मानसीने केवळ चेहऱ्यावरील हावभाव दिले आहेत. तिचे हे हावभाव अनेक चाहत्यांना आवडले आहेत. तर काहींनी याला चिप’चा टॅग लावला आहे. सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असणारी मानसी नाईक तिच्या या व्हिडीओमुळे बरीच ट्रोल होतेय. तर दुसरीकडे काही चाहत्यांचा वर्ग मात्र तिच्या या व्हिडिओवर तिची सक्षमता दिसतेय, मानसी इज बॅक, अशीच मानसी आम्हाला हवीये म्हणत तिला समर्थन देताना दिसत आहेत.

Tags: Instagram Postmansi naikMarathi ActressSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group