Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठी कलाकारांनी साजरा केला नूतन वर्षाचा आनंदी दिवस; सोशल मीडियावरून दिल्या गुढीपाडवाच्या शुभेच्छा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Marathi Celebrity
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा दिवस. मराठमोळ्या वर्षाचा पहिला वहिला सण. संपूर्ण महाराष्ट्रात हा सॅन मोठ्या उत्साहात पार पडतो. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सर्वजण घरीच राहून गुढीपाडवा सण साजरा करताण दिसत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीदेखील सोशल मीडियावर गुढी उभारल्याचे फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अनेक कलाकारांचा, नवं दांम्पत्याचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या आईसोबत गुढीची पूजा करतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती सुंदर अशा पारंपारिक वेशात दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना घरीच रहा, सुरक्षित रहा असा संदेश देत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेत्री रिंकू राजगुरू शूटिंगमुळे घराबाहेर आहे. मात्र तिने साडी नेसली आहे आणि ती या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. सोबतच तिने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, सर्वांना गुढी पाडवा आणि नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

View this post on Instagram

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने निळ्या रंगाच्या साडीत गुढीसोबतचे फोटो शेअर करत घरचा पाडवा, गुढी पाडवा असे म्हणत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

अभिनेता संग्राम समेळ याच्या दुसऱ्या लग्नानंतर आता पहिला पाडवा सण आहे. त्यामुळे त्याने त्याच्या पत्नीसोबत गुढी उभारून त्याची पूजा केली आहे. सोबतच या खास दिवसाचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sangram Samel (@sangramsamelofficial)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने देखील इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, गुढी पाडव्याच्या व हिंदू नव वर्षाच्या खूप शुभेच्छा. हिंदू परंपरा, संस्कृतीचा अवलंब करा.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मृण्मयी देशपांडेने देखील आपल्या नवऱ्यासोबत गुढीची पूजा केली आणि आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. या कलाकारांसोबत मराठी कलाकारांनी आपल्या चाहत्यांना कोरोनाच्या संकटात घरी राहून गुढी पाडवा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

Tags: Amruta KhanvilkarMrunmayeee DeshpandePrajakta malirinku rajguruSangram Samelsonali kulkarni
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group