Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आई.. देवबाप्पा आले! ‘या’ मराठी कलाकारांच्या घरी झाले गणरायाचे आगमन; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, महाराष्ट्र, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून राज्यात गणेशोत्सव सुरु झाला असून सगळीकडे नुसता आनंदी आनंद आणि जल्लोष आहे. बाप्पा म्हणजे सगळ्यांचं लाडकं दैवत. त्यामुळे बाप्पाच्या आगमनाने सगळं वातावरण प्रफुल्लित होऊन जातं. १० दिवसांचे सार्वजनिक तर दीड, पाच, गौरी गणपती आणि अगदी सात दिवसाचे सुद्धा घरगुती गणेश असतात. दरवर्षी लोक वाजत गाजत गणरायाचं आगमन करतात. गेल्या दोन वर्षात या सणाचा म्हणावा तसा आनंद कुणालाच लुटता आला नाही आणि म्हणूनच यंदाचं हे वर्ष फार खास आहे. सर्वसामान्यांप्रमाणे अनेक मराठी आणि अगदी बॉलिवूड कलाकारांच्या घरी देखील गणरायाचे सुखमय आगमन होते. यंदाही अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा आला आहे आणि या खास आल्हाददायी क्षणांचे फोटो या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर चला पाहुयात मराठमोळ्या कलाकारांचा जंगी गणेशोत्सव. पहा फोटो खालीलप्रमाणे:-

१) स्वप्नील जोशी

View this post on Instagram

A post shared by Swapnil Joshi (@swwapnil_joshi)

२) राहुल देशपांडे

View this post on Instagram

A post shared by Rahul Deshpande (@rahuldeshpandeofficial)

३) रवी जाधव

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

४) विजू माने

View this post on Instagram

A post shared by viju mane (@vijumaneofficial)

५) केदार शिंदे

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

६) सायली संजीव

View this post on Instagram

A post shared by सायली संजीव (@sayali_sanjeev_official)

७) प्रार्थना बेहरे

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

८) मानसी नाईक

View this post on Instagram

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1)

९) तेजस्विनी पंडित

View this post on Instagram

A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit)

१०) श्रुती मराठे

View this post on Instagram

A post shared by Gaurraav Ghatnekar (@gauravghatnekar)

Tags: Ganeshotsav 2022Instagram PostMarathi CelebritiesViral PhotosViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group