Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना..’; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीची पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 29, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Tharala Tar Mag
0
SHARES
252
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सखे गं टाक ‘पुढचं पाऊल’ म्हणत मराठी अभिनेत्री जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनात प्रवेश केला. या मालिकेतील कल्याणीने तिला एक ओळख मिळवून दिली. यानंतर ‘सरस्वती’, ‘वर्तुळ’, ‘बिग बॉस मराठी’ आणि ‘आता ठरलं तर मग’ या मालिकेतून तिचा हा प्रवास सुरु आहे. या मालिकेत जुईने ‘सायली’ हि मुख्य भूमिका साकारली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jui Gadkari (@juigadkariofficial)

तिच्या या भूमिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करत आहेत. या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले आहेत आणि यानिमित्त जुईने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने गेल्या अनेक वर्षांपासून आपण एका गंभीर आजाराचा सामना करत असल्याचे म्हटले आहे.

जुई गडकरी Pitutory मध्ये Prolactin Tumour आणि मणक्याच्या आजाराने  ग्रस्त असल्याचे तिने स्वतःच सांगितले होते. स्पाईन डॅमेजमुळे जुईने प्रचंड त्रास काढला आणि या त्रासातून बरी होत असताना तिला ‘ठरलं तर मग’ हि मालिका मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

जुईने अधिकृत सोशल इंडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे कि, ‘आज आमच्या “ठरलं तर मग”चे १०० भाग पुर्ण होत आहेत!!! तो पहिला कॉल आज खुप आठवतोय!! त्या एका कॉलने माझं लाईफ चेंज केलं!!! गेल्या जुलैला मी सोहम प्रॅाडक्शन्सचा भाग झाले!! आणि आज माझी ही फॅमिली १०० भागांची झाली!!! मी आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुई ला “सायली” दिली!!! हि मालिका माझ्यासाठी खुप जास्तं “close to my heart” आहे!!’

जुई पुढे म्हणाली आहे कि, ‘…. कारण एका मोठ्या आजारपणातुन बाहेर पडताना या मालिकेने मला आपलंसं केलं! आणि मी आज एक पुर्ण वेगळं लाईफ अनुभवतेय!! या सेट ची, crew ची Positivity ईतकी आहे की मला परत मागे वळुन बघायचंच नाहिये!! मी फक्तं त्रुणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही.. मला नेहेमी confidence दिला की मी करु शकेन! तुमचे आशिर्वाद शुभेच्छा नेहेमी पाठीशी असुद्या. त्यातुनच मला ताकद मिळते रोज जोमाने काम करायची. जय गुरुदेव दत्त!!’. जुईच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि सोबतच तिच्या जिद्दीला दाद दिली आहे.

Tags: Instagram PostJui Gadkaristar pravahTV ShowViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group