Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचा डंपरच्या धडकेत मृत्यू; चित्रपटसृष्टीवर शोककळा

Adarsh Patil by Adarsh Patil
November 13, 2022
in Breaking, बातम्या, मराठी चित्रपट, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
0
SHARES
6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

सांगली : मराठीतील प्रसिद्ध मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा डंपरच्या धडकेत अपघात झाला आहे. कोल्हापूर- सांगली महामार्गावरील हालोंडीनजीक डंपरने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री कल्याणी हिने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेसह अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला होता. कल्याणीने काही दिवसांपूर्वीच ‘प्रेमाची भाकरी’ नावाचे हाॅटेल सुरु केले होते. आपले हाॅटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाला.

Tags: accidentActressdeathMarathi ActressRIPTuzyat Jeev Rangla fame
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group