Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सिम्प्लिसिटीच तिची ब्युटी; प्रार्थना बेहरेचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 27, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prarthna Behre
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत गोड आणि लोभसवाणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे हि अनेकांची फेव्हरेट आहे. तिची स्माईल तर कहर आहे. तिच्या एका स्माईलवर कित्येक तरुण फिदा आहेत. प्रार्थना सध्या माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत दिसत आहे. याशिवाय प्रार्थना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे ती स्वतःचे अनेक फोटो, व्हिडीओ आणि अगदी रिलसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. तीच हे नवं फोटो शूट फार झगमगाटीचं नसलं तरीही सुंदर आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने हे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिने शेअर केलेले हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. या फोटोंमध्ये प्रार्थनाने ऑफ व्हाईट रंगाचा पलाझो परिधान केलाय आणि स्लिव्हलेस स्काय ब्लु रंगाचा टॉप परिधान केला आहे. या फोटोंमध्ये प्रार्थनाच्या चेहऱ्यावरील सिम्पलीसिटीच तिची ब्युटी आहे हे सिद्ध करतेय. तिच्या या फोटोंवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते तर घायाळ झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थनाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. प्रार्थनाच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर तिचे कौतुक केले आहे. तिच्या सौंदर्यावर चाहत्यांनी एकापेक्षा एक कमेंट केली आहे. इतकेच नव्हे तर आय लव्ह यु कमेंटचा तर पाऊस पडतोय म्हणायला हरकत नाही. प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडिओसोबत प्रार्थनाने कैसी पहेली है ये कैसी पहेली जिंदगानी हे गाणे जोडले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

मुख्य म्हणजे या सगळ्या पोस्टबाबत तिने कॅप्शनमध्ये एकच लिहिले आहे कि, माझे आवडते. अर्थात हे फोटोशूट स्वतः प्रार्थनाच देखील आवडत फोटोशूट आहे असे म्हणायला हरकत नाही.

Tags: Instagram PostMarathi ActressPrarthana BehereViral PhotoViral PhotoshootViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group