Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

घरात बसून प्रार्थना बेहरे करतेय हे काम; काय ते जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Prarthana Behere
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे विशेष नियमावली जाहीर केली आहे. महाराष्ट्रात शुक्रवार रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत असा विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कोणालाच आपल्या घरातून बाहेर देखील पडता आले नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होता. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील घरीच होती. मात्र ती घरी आपला वेळ जेवण बनविण्यासाठी देत होती. याची माहिती तिने स्वतःच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थना बेहरेने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून ती सध्या घरात बसून काय करतेय हे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. प्रार्थनाने तिचा जेवण करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात ती जेवण बनवताना दिसत आहे. प्रार्थनाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन म्हणजेच ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून केली. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून तिने रसिकांची मने जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी चित्रपटांत तिने काम केले आहे. प्रार्थना लवकरच छूमंतर या मराठी चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाच्या काही सीन्सचे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्याचबरोबर ती एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे.

Tags: Instagram PostLifestyleMarathi ActressPrarthana BehereViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group