Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मला पुरुषाची भूमिका करायची आहे; बोल्ड सई ताम्हणकरचं बिंधास्त उत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 5, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sai Tamhankar
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच चर्चेत असते. कधी विविध भूमिकांमूळे नाहीतर तिच्या फोटो आणि व्हिडीओजमुळे. पण चर्चा कायम. ती नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांना भुरळ घालताना दिसते.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

यानंतर अगदी महिन्याभरात निर्मिती झालेल्या पॉंडिचेरी या आयफोनवर चित्रित सिनेमातील तिच्या भूमिकेने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यात ती निकिता नामक भूमिका साकारतेय आणि या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. दरम्यान एका मुलाखतीदरम्यान सईने आपल्या ड्रीम रोलविषयी सांगितले आहे आणि हा रोल आहे पुरुषाचा. होय. सईने मला पुरुषाची भूमिका करायची आहे असे सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

‘मित्रम्हणे’ या पॉडकास्टवर बोलताना सई ताम्हणकरने आपली इच्छा व्यक्त केली आहे. सईचा ‘पाँडीचेरी’नुकताच प्रदर्शित झाला या निमित्ताने सईने मित्रम्हणे या मराठी पॉडकास्ट शोवर हजेरी लावत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी तिने बोलताना सांगितले कि, पुरुषाची भूमिका करायला आवडेल. तसेच ऐतिहासिक चित्रपटात देखील एखादी चांगली भूमिका करायची माझी इच्छा आहे, असे सईने सांगितले. भविष्यात प्रेक्षकांसमोर येताना आता वेगळी आणि आणखी आव्हानात्मक भूमिका करायची आहे असे तिने सांगितले. तीच उत्तर चकित करणारं असलं तरी एकदम बिंधास्त आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याची चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

पाँडीचेरीमध्ये सईसह वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सई म्हणते कि, ‘यात मी अशी व्यक्तिरेखा साकारलीये जी तिच्या पतीच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहतेय. यात मी मराठी, तामिळ, फ्रेंच, हिंदी आणि इंग्रजी अशा पाच भाषा बोललेय. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी निराळा आहे. इतका उत्कृष्ट चित्रपट आणि इतकी दमदार व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप नशीबवान समजते. हा संपूर्ण चित्रपट आयफोनवर चित्रित करण्यात आला आहे, मात्र चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवणार नाही.’

Tags: Marathi ActressMitra MhanePodcast ShowPondicherrysai tamhankar
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group