Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ती’ म्हणते.. फरक पडतो; मराठमोळ्या अभिनेत्रीची Insta पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Ruchira Jadhav
0
SHARES
31
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मालिका क्षेत्रात आपले नशीब आजमावणारी अभिनेत्री रुचिरा जाधव हि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे ती विविध लूक, फोटोशूट आणि व्हिडीओ तसेच रील शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर तिचे लाखों फॉलोवर्स आहेत. यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमीच काही ना काही फंडे आजमावत असते. रुचिराने सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. जो व्हायरल होतोय तो त्याच्या कॅप्शनमुळे.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

अभिनेत्री रुचिरा जाधवने अधीकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘आपले जीवन आपल्याच ताब्यात आहे. त्यामुळे योग्य निवड करा.. त्यावर विश्वास ठेवा किंवा निवड करा आणि त्यांना योग्य सिद्ध करा.. #ruchirasays स्वतःच्या निवडींवर नियंत्रण ठेवते आणि त्यावर #विश्वासही ठेवते… नेहमी लक्षात ठेवा, तुमचा जन्म “तू” म्हणून झाला आहे!.. ते म्हणतात, शेवटी काही फरक पडत नाही.. पण (आयुष्याच्या) प्रवासात #ruchirasays म्हणते, फरक पडतो’

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

अभिनेत्री रुचिरा जाधव हि दिसायला सुंदर आणि अतिशय मेंटेन अभिनेत्री आहे. आतापर्यंत रुचिराने विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. रुचिरा एक मराठमोळी अभिनेत्री आहे आणि सगळ्यात आधी कॉमिक मराठी शो ‘लव्ह लफडा’मध्ये ती दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

पण तिला खरी ओळख दिली झी मराठीने. कारण झी मराठीवरील लोकप्रिय ठरलेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत ती दिसली होती. निगेटिव्ह पात्र साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात पॉझिटिव्ह जागा निर्माण केली आहे.

Tags: Instagram PostMarathi ActressRuchira JadhavViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group