Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्टार प्रवाहवरील ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 27, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
3.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अनेक मालिका प्रत्येक घरात पाहिल्या जातात. यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ या मालिकेचा देखील समावेश आहे. मालिकेचे कथानक, कलाकार सर्वानीच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकेचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे. अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ती अशी कि येत्या काही दिवसांतच ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ हि मालिका निरोप घेणार आहे.

View this post on Instagram

A post shared by 𝗠𝗮𝗿𝗮𝘁𝗵𝗶 𝗦𝗲𝗿𝗶𝗮𝗹𝘀 𝗧𝗥𝗣𝘀 𝗣𝗮𝗴𝗲 🧿💛 (@marathiserials_official)

होय. प्रेक्षकांची लाडकी मालिका ‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री पूजा बिरारीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. यात तिने स्वत:चा फोटो शेअर केला आहे आणि सोबतच ‘बिईंग पल्लवी’ असा टॅग दिला आहे. माहितीनुसार, अलीकडेच या मालिकेच्या शेवटच्या भागांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या मालिकेने निरोप घेतल्यानंतर मनोरंजन मात्र कायम राहणार असून एक नवी मालिका सुरु होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘स्वाभिमान: शोध अस्तित्वाचा’ ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होते. मात्र आता या मालिकेच्या जागी ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो अलीकडेच स्टार प्रवाह वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या मालिकेत अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत दिसत आहे. ‘लग्न झालं की मुलीचा माहेरशी असलेला संबंध खरंच संपतो का..?’ अशा आशयाची ही मालिका येत्या ८ मे २०२३ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे’.

Tags: Instagram Poststar pravahSwabhimantv serialViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group