Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: एमसी स्टॅन आणि शालिनच्या वादाने घराचं वाढलं तापमान; काय होतील परिणाम..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 18, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
67
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील बिग बॉस १६ च्या घरात भांडण, राडा, शिवीगाळ, मारामारी हे तर आता रोजचं होऊ लागलं आहे. अलीकडेच अर्चना गौतमने शिवचा गळा पकडून हिंसेला सुरुवात केली आणि आता सगळेच स्पर्धक या तत्वावर उतरले आहेत. नुकतेच एमसी स्टॅन आणि शालीन भनोत यांचं अतिशय लहान कारणावरून भांडण झालं. यावरून शिवीगाळ आणि नंतर मारामारी पर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचलं. त्यामुळे जशी अर्चनाला घराबाहेर काढली होती अगदी तसंच एमसीला पण काढणार का असा प्रश्न पडला आहे. पण हे भांडण झालं का..? हे जाणून घेऊया.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

त्याच झालं असं कि, गेल्या काही दिवसांपासून शालीन आणि टीनामधलं अंतर वाढताना दिसत आहे. अशातच टिनाची एमसी, शिव, निम्रीत यांच्यासोबत चांगली गट्टी जमली. जे शालिनच्या डोळ्यात अनेकदा खुपतांना दिसलं. अशातच टिनाच्या पायाला चालता चालता दुखापत होते आणि ती कळवळु लागते. हे पाहून शालीन आणि स्टॅन दोघेही तिच्याजवळ येतात. शालीन हातानेच तिचा पाय ठीक करू पाहतो. जे पाहून एमसी त्याला असं करू नको सांगतो आणि टिनाला डॉक्टरला दाखवण्याचा सल्ला देतो. यावर शालीन मी काहीही करत नाहीये मला समजतंय स्टॅन असं म्हणतो आणि ज्याचा स्टॅनला राग येतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

यानंतर स्टॅन बाजूला निघून जातो आणि जाता जाता शालिनला शिवी देतो. जे शालीन ऐकतो आणि त्यांच्यात बाचाबाची होते. यानंतर शालीनदेखील एमसीला अर्वाच्य पद्धतीने शिवीगाळ करतो. दोघांचा पारा एव्हढा चढतो कि ते एकमेकांच्या अंगावर धावून जातात. त्यांच्या मध्ये अख्ख घर पडतं. इतक्यात शालीन देत असलेल्या शिव्या ऐकून शिव ठाकरेचा पारादेखील चढतो आणि त्यांच्यात बाचाबाची होते. दरम्यान शिवचं संतुलन सुटतं आणि पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आजचा भाग पहावा लागेल. मात्र सोशल मीडियावर स्टॅन आणि शिव यांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उचलत त्यांना घराबाहेर काढा अशा मागणीने जोर धरला आहे. आता बिग बॉस आणि सलमान खान काय निर्णय घेतात हे पाहणे अत्यंत उत्कंठा वाढविणारे आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostMC StanPromo VideoShalin BhanotShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group