Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘झुकेगा नहीं साला..’; न्यूयॉर्कच्या महापौरांनाही पुष्पा स्टाईल भावली भिडू

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 13, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
63
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाची जादू अशी काही चालली कि अजून उतरलेली नाही. या चित्रपटाने साऊथ इंडस्ट्रीचा नव्हे तर विविध भाषिक इंडस्ट्रीतही धुमाकूळ घातला. या चित्रपटातील अल्लू अर्जुनचा पुष्पा लूक, त्याची स्टाईल आणि त्याच्या डायलॉगचा फिव्हर तर एकदम खत्री आहे. आता भारतातच नव्हे तर परदेशातही पुष्पाच्या स्टाइलवर सगळे फिदा आहेत. नुकताच एका फॅनवरून न्यूयॉर्कच्या महापौरांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ते ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत हुक स्टेप करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

Thank you @NYCMayor for Showing Your Love towards Our Indian Film #Pushpa ❤️ !

Special Thanks and Congratulations to our @anusuyakhasba gaaru and #mangli for making the event grand Successful

Video By : @NYCMayorsOffice@alluarjun • #Anasuya • #AlluArjun • @PushpaMovie pic.twitter.com/3kAX1eRnma

— PushpaTheRule ⭐ (@uicaptures) October 10, 2022

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ची स्टाईल इतकी अनोखी आणि आकर्षक आहे कि त्याची भूरळ आपसूकच पडते. आता न्यूयॉर्कच्या महापौरांनादेखील या स्टाईलची भुरळ पडल्याचे दिसले आहे. एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आलेला न्यूयॉर्कच्या महापौरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. यामध्ये न्यूयॉर्कचे महापौर इरिक आणि त्यांच्यासह आणखी दोघजण अल्लू अर्जुनसारखे ‘झुकेगा नही साला’ म्हणत पुष्पाची हुक स्टेप करताना दिसत आहेत.

The Flower Celebration of Batukamma is a festival celebrated by the Hindu women of Telangana region in Andhra Pradesh, India. The Telugu association of North America brought that joy to Times Square tonight. pic.twitter.com/3spw9orZBC

— NYC Mayor's Office (@NYCMayorsOffice) October 9, 2022

हा व्हिडीओ शेअर करताना संबंधित युजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘पुष्पा’ या भारतीय चित्रपटावर प्रेम दाखवल्याबद्दल न्यूयॉर्कच्या महापौरांचे मनापासून धन्यवाद!’ अल्लू अर्जुन आणि रश्मिका मांडणं यांचा हा चित्रपट प्रचंड गाजला आहे. यानंतर आता लवकरच पुष्पा २ येईल अशी चर्चा सुरु आहे. माहितीनुसार, पुष्पा २ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे ‘पुष्पा २’ या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह इतरही काही बॉलिवूड कलाकारांची वर्णी लागल्याचं बोलण्यात येत होतं. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Tags: Allu ArjunNewyorkPushpa: The Rise MovieTrending Videotwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group