Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘खास भेटून तुमच्यासाठी लावणी गाईन’; मेघा घाडगेंच्या सोशल मीडिया पोस्टने जिंकलं चाहत्यांचं मन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 29, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Megha Ghadge
0
SHARES
105
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रात लोककला जिवंत ठेवण्यामागे अनेक कलाकारांची मेहनत आहे. या कलाकारांमध्ये लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांच्याही नावाचा समावेश होतो. बिग बॉस सीजन ४ मध्ये मेघा घाडगे प्रेक्षकांसमोर एका वेगळ्या अवतारात आल्या आणि त्यांची हि पर्सनॅलिटी लोकांना भावली. पण खूप वेळ त्यांना बिग बॉसमध्ये टिकता आलं नाही. अखेर त्या घराबाहेर पडल्या. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मेघा अनेकदा अनेक पोस्ट शेअर करून लक्ष वेधून घेतात. पण यावेळी त्यांनी एक पोस्ट शेअर करून केवळ लक्ष वेधून घेतलं नाहीये तर मनसुद्धा जिंकलंय.

हि पोस्ट शेअर करताना फोटोंसोबत मेघा घाडगे यांनी लिहिलं आहे कि, ‘स्मिता सावंत ताई …! मीरारोड स्टेशनला एका माणसाला ट्रेन कोणती आली आहे विचारात होती. वसईला जायच आहे म्हणाली. 2 नंबरला कोणती लागलीय..? मी म्हटलं बोरिवली, पण वसईला जायच आहे ना..? ती म्हणाली दोन्ही चालेल..! मी गोंधळले ..! मग तिने पिशवीत हात घातला ती उघडीच होती.. मी म्हटलं काय विकताय का..? तर हॊ म्हणाली.. कॅलेंडर आहेत कालनिर्णय.. मी म्हंटल बसुयात माझी ट्रेन उशिरा आहे. किती कॅलेंडर आहेत..? तुम्हाला हवेत का..? मी म्हटलं सगळेच हवेत द्या..’

View this post on Instagram

A post shared by MEGHA VITHAL GHADGE (@meghaghadge_official)

‘त्यांच्या चेहऱ्याच हसू बघून मन सुखावलं. तेवढ्यात एक मुलगी आली (fan) मॅडम एक selfi घेऊ का तुम्ही मला खूप आवडता. मी म्हटलं घे ना. स्मिता ताई म्हणाली कोण आहात तुम्ही..? मी म्हटलं कलाकार आहे. लावणी करते मेघा घाडगे ..! अरे मेघा ताई मला तुम्ही खूप आवडता.. एक लावणी गाल का..? मी म्हटलं आधी सगळ्या कॅलेंडरचे पैसे घ्या… तेवढ्यात ट्रेन आली. मी माझा नंबर दिला आणि खास भेटून तुमच्यासाठी लावणी गाईन.. त्यांना सोडलं ट्रेनमध्ये आणि निघाले..! अश्या दिव्यांग व्यक्तींना नक्की मदत करा …! खूप शिकण्यासारखं आहे ..!’ मेघा घाडगेंची हि पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags: Facebook PostLavani Artistmegha ghadgeViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group