Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बजेटमध्ये रहायचं’; ‘आपडी थापडी’ चित्रपटाच्या मिम्सचा सोशल मीडियावर कल्लोळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aapdi Thapdi
0
SHARES
244
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनाने खूपssssss श्रीमंत. पण पैशाच्या बाबतीत…? अतिशय कंजूस. असे ‘सखाराम पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहेत. हे सखाराम पाटील कोण आहेत माहित आहे का..? मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे साकारतोय पाटील यांची भूमिका. त्याचा आपडी थापडी हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by K Silent Productions (@ksilent_productions)

पण त्याआधी बजेट सांभाळणाऱ्या सखाराम पाटील यांच्या मिम्सने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनाही सखाराम पाटील म्हणतात ना.. बजेट मध्ये रहायचं. ते पटू लागलंय. या मिम्सचा वापर प्रेक्षक आपापल्या खाजगी आयुष्यात विविध प्रसंगी करत आहेत. चला तर पाहुयात हे भन्नाट मिम्स काय आहेत ते खालीलप्रमाणे:-

View this post on Instagram

A post shared by MarathiStars (@marathistar)

या व्हायरल मिम्स मध्ये अभिनेता श्रेयस तळपदे साकारत असलेल्या सखाराम पाटील या पात्राच्या ‘बजेटमध्ये रहायचं’ या डायलॉगचा वापर मजेशीर पद्धतीने केला आहे. यामध्ये मुलगा- बाबा आणि पॉकेटमनी, बॉस आणि एम्प्लॉयी, क्रश आणि लव्हर, बिग बिलियन डेज आणि बँक अकाउंट असे विविध विषय मिम्सच्या पद्धतीने सादर केले आहेत. हे मिम्स सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vinayak* ( रंगवेडा) (@vinayakvanitavijay_official)

आपडी-थापडी’ हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक कौटुंबिक सिनेमा आहे. ज्यामुळे हा चित्रपट तुम्ही संपूर्ण कुटुंबासह पाहू शकता. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. जी सर्वत्र चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by K Silent Productions (@ksilent_productions)

या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट आहे. जी चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनाला भावून जाईल. या चित्रपटात श्रेयस तळपदे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर नंदू माधव आणि रुतुराज शिंदे यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.

Tags: Aapdi ThapdiInstagram PostMarathi upcoming movieShreyas talpadeViral MemesViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group