Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री अनिता दाते एकटीच करतेय सेलिब्रेशन, पण कसलं..?; नव्या वर्षात उलगडणार रहस्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 27, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Anita Date
0
SHARES
53
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण राज्यभरात ख्रिसमस सणाचं मोठं सेलिब्रेशन सुरु आहे. अनेक कलाकार मंडळी देखील हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत. जो तो आपापल्या परीने सण साजरा करतोय. कुणी रोषणाई करून, तर कुणी नातेवाईक- मित्र मंडळींसह एन्जॉय करत आहेत. पण अभिनेत्री अनिता दाते एकटी एकटी केक का खातेय..? तसा तिचा फोटो व्हायरल होत आहे. तर फोटो ख्रिसमस सेलिब्रेशनचा नाहीये बरं का.. तर हे एक मोशन पोस्टर आहे. आगामी मराठी चित्रपट ‘वाळवी’मधील अनिताच्या भूमिकेचे हे मोशन पोस्टर आहे. ज्यामध्ये ती केक खाऊन सेलिब्रेशन करतेय. पण नक्की हे सेलिब्रेशन कसलं आहे ते काही सांगता येणार नाही.

View this post on Instagram

A post shared by ZeeStudios (@zeestudiosmarathi)

अभिनेत्री अनिता दाते केळकरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडिया हँडलवर तिच्या भूमिकेचे पोस्टर शेअर केले आहे. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘हे कसलं celebration आहे? अनिता दाते- केळकर नेमकी आहे तरी कोण.. ? नव्या वर्षात सगळी secretes उलगडतील. ‘वाळवी’ १३ जानेवारी २०२३ पासून सर्वत्र प्रदर्शित’. अनिताच्या भूमिकेचे हे पोस्टर ख्रिसमसच्या निमित्ताने प्रचंड व्हायरल होत आहे. पण अनिता ख्रिसमस सेलिब्रेट करतेय का…? तर नाही. मग काय सेलिब्रेट करतेय..? हे उत्तर जाणून घेण्यासाठी ‘वाळवी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Anita Date-Kelkar (@anitadate_kelkar)

सध्या अनिता झी मराठीवरील ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतून रमा हे पात्र साकारत आहे. मालिकेच्या कथानकानुसार रमा हयात नसली तरीही तिच्या कुटुंबापासून लांब नाही. रमा हे पात्र साकारणारी अनिता या भूमिकेला उत्तम न्याय देत आहे. चिडखोर, भांडखोर, हट्टी पण जीवाला जीव लावणारी, बडबडी तेव्हढीच भाबडी रमा आता प्रेक्षकांची लाडकी झाली आहे. मालिकेतील ट्विस्ट आणि मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. फार कमी काळात या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

Tags: Anita DateInstagram PostMotion PosterUpcoming Marathi MovieVaalviviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group