Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Mouni Roy Birthday: हातात चार पैसे येताच मौनीने बदलून टाकलं आपलं रूप; सर्जरी करून HOTNESS वाढवला?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 28, 2022
in सेलेब्रिटी, Trending
Mouni Roy
0
SHARES
184
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । टीव्ही सिरीयलपासून आपल्या अभिनयाची सुरवात करून बॉलिवूडपर्यंत पोहोचलेल्या मौनी रॉयचा आज ३७ वा वाढदिवस (Mouni Roy Birthday) आहे. मौनी रॉयने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदार्पण केले. मौनी रॉयने 2006 मध्ये टीव्हीवर पाऊल ठेवले आणि आज 16 वर्षांत तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. मौनी रॉय दिवसेंदिवस सुंदर अन हॉट होत आहे. सध्या ती टीव्ही आणि बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. हातात पैसे येताच मौनीने आपलं रूप बदललं हे खरं आहे. पण मौनीने सर्जरी करून हॉटनेस वाढवल्याच्या चर्चा कितपत खऱ्या याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. मौनी रॉयच्या लूकमध्ये झालेल्या बदलावर आपण एक नजर टाकुयात…

डेब्यूच्या वेळी मौनी रॉय अशी दिसत होती

मौनी रॉयने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ मधून टीव्ही डेब्यू केला. आताच्या तुलनेत पदार्पणाच्या वेळी ती खूप वेगळी दिसत होती. तिचे जुने फोटो पाहून अनेकांना मौनीला ओळखणेही कठीण होऊ शकते.

मौनी रॉयने रिअॅलिटी शोमध्येही सहभाग नोंदवला

मौनी रॉयने तिच्या कारकिर्दीत अनेक रिअॅलिटी शोमध्येही हात आजमावला. झलक दिखला जा 7 चाही यादीत मौनिचा समावेश आहे.

Mouni Roy

मौनी रॉयचा लूक हळूहळू बदलत गेला (Mouni Roy Birthday)

मौनी रॉय कालांतराने बदलत गेली. जसे जसे मौनी करिअरचे पुढचे टप्पे गाठत गेली तसतसे मौनीच्या लूकमध्ये मोठा बदल होत गेला.

मौनी रॉयने सती होऊन मन जिंकले

मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत देवी सतीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतील मौनी रॉयचा लूक अनेकांना खूप आवडला होता.

मौनी रॉयवर शस्त्रक्रिया झाल्याच्या अफवा
मौनी रॉयबद्दल असेही म्हटले जात होते की, तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, शस्त्रक्रियेचे मीडिया रिपोर्ट्स मौनीने पूर्णपणे फेटाळून लावले.

mouni roy

‘नागिन’मध्ये मौनी रॉयमध्ये दिसले बदल
मौनी रॉयला ‘नागिन’ म्हणून चांगलीच पसंती मिळाली होती. नागिनमधील मौनीच्या व्यक्तिरेखेसोबतच तिच्या लूकनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषत: मौनीच्या ओठांच्या बाबतीत असे देखील म्हटले जात होते की तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

मौनी रॉय ही इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे
मौनी रॉय सध्या तिच्या लूकमुळे खूप चर्चेत आहे. इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रीसोबतच तिची गणना होते.

मौनी बिकिनी फोटोंसाठी खूप चर्चेत असते
मौनी रॉय अनेकदा तिचे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी मौनी मालदीवमध्ये गेली होती. तेव्हा मौनी रॉयने बिकिनीत फोटो आणि व्हिडिओ शेअर करून बरीच चर्चा केली होती.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

 

Tags: Celebritycelebrity BirthdayMouni Roy
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group