Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Mouni Roy : गुलाबी स्कर्टवर मौनी राॅयचा बीचवर राँमेंटींग अंदाज; एका हातात वाईनचा ग्लास अन्..(Video)

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 15, 2022
in गरम मसाला, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mouni Roy
0
SHARES
43
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन | अभिनेत्री मौनी राॅय (Mouni Roy) सध्या मालदीव मध्ये बीचवर ऐन्जाॅय करत आहे. एका हातात वाईनचा ग्लास घेतलेला मौनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. गुलाबी स्कर्टवर मौनीचा राँमेंटींग अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनी राॅय नेहमीच आपल्या मोहक अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. बोल्डनेसच्या बाबतीत मौनी अनेक अभिनेत्रींना मागे टाकते. मौनीचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांकरता मौनी नेहमी आपले खास फोटो सोशल मिडियावर पोस्ट करत असते. चाहतेही मौनीच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पाडत असतात. सध्या मौनी मालदीव येथील एका रिसोर्टमध्ये हाॅलिडे ऐन्जाॅय करत आहे. मौनीने आपले रिसोर्टमधील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

नुकताच मौनी राॅयचा ब्रह्मास्त्र चित्रपट रिलिज झाला आहे. ब्रह्मास्त्रने दोन चार दिवसांतच तीनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. यानंतर मौनी विकेंड ऐन्जाॅय करण्याकरता मालदीवला गेली आहे.

Tags: beachMouni Royviral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group