Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आलिया देणार रणबीरला धोका..?; ‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजआधी सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ranbir_ALia
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. याच पहिलं कारण म्हणजे आलियाची प्रेग्नंन्सी आणि दुसरं कारण म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’. लग्नानंतर आलीया आणि रणबीर पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. यामुळे त्यांचे चाहते या चित्रपटाबाबत फारच उत्सुक आहेत.

View this post on Instagram

A post shared by BNW BHARAT (@breakingnewsworld.in)

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबर २०२२ रोजी रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे चित्रपटाची स्टोरी लीक झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर यात मौनी रॉय खलनायिकेच्या भूमिकेत आहे असे वाटते. पण आता सोशल मीडियावर जशी चर्चा सुरु आहे ती पाहता मौनी नव्हे तर आलिया या चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट भरपूर ड्रामा असलेला चित्रपट आहे. यामध्ये रणबीर कपूर शीवाच्या भूमिकेत आहे आणि तो अग्नि अस्त्र आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

तर मौनी रॉय खलनायिकेच्या व्यक्तिरेखेत असून ‘ब्रह्मास्त्र’वर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे, आलीय भट्ट अर्थात इशा एक साधी- सरळ मुलगी असून शीवाच्या प्रेमात पडते. पण नेटकऱ्यांनी दावा केलाय की आलियाच यामध्ये खलनायिका आहे. ती शिवासोबत गोड बोलून त्याला जाळ्यात अडकवेळ आणि मग ब्रह्मास्त्रावर ताबा मिळवेल.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

सोशल मीडियावरील चर्चांनुसार, या चित्रपटात आलियाची इशा हि व्यक्तिरेखा निगेटिव्ह आहे. तीला अग्नि अस्त्र म्हणजे शिवाच्या सहाय्याने इतर अस्त्रांवर ताबा मिळवायचा आहे आणि ती स्वतःसुद्धा एक अस्त्र आहे. ज्याचा खुलासा शेवटी होतो. या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पदूकोणदेखील दिसणार आहे. ती या चित्रपटातील कॅमियो रोलमध्ये दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

अर्थात, ती नक्की कोणत्या भूमिकेत दिसते आहे ते काही समजलेले नाही. पण बोलले जात आहे की, दीपिका जल अस्त्राच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे चित्रपटातील अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

ते या कथेमध्ये शिवाच्या गुरूची भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन, मौनी रॉय असे तगडे कलाकार दिसणार आहेत. आता नेमकी या चित्रपटाची कथा काय आहे हे जाणून घेण्यासाठी चित्रपट रिलीज होण्याची वाट पहावी लागणार आहे.

Tags: Aalia BhattBrahmastra Part One ShivaInstagram PostMouni Royranbir kapoorSocial Media GossipSocial Media Viral
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group