Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मृण्मयी चालली मुंबई सोडून, सोशल मीडियावर तिनेच दिली ही माहिती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Mrunmayi Deshpande
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई हि स्वप्ननगरी आहे. अनेकांना भूरळ पाडणाऱ्या मुंबईत लोक पोटापाण्यासाठी येत असतात. कित्येकांनी शून्यातून सर्वकाही या मुंबईत उभे केले. नाव मिळवले आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. असे असतानाही मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने मुंबईला गुड बाय केले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल सांगितले आहे. मृण्मयी इतर कलाकारांप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच मृण्मयीने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने बाय बाय मुंबई असे लिहिले होते.

या फोटोत मृण्मयी पॅकिंग करत असतानाचा फोटो तिने शेअर केला होता. त्यावर Time To Leave… Bye Bye Mumbai असे लिहिले होते. यावरून असेच वाटते की, मृण्मयी मुंबई सोडून जात आहे. पण मृण्मयी नक्की कुठे शिफ्ट होतेय,अशी चर्चा रंगली आहे. कट्यार काळजात घुसली’, नटसम्राट, ‘स्लॅमबुक’ सिनेमात मृण्मयीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात अढळ स्थान मिळवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांतुन उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा मृण्मयीने उमटविला. मृण्यमयीने फर्जंद सिनेमात साकारलेली भूमिका अत्यंत लक्षवेधक आणि पाहण्याजोगी होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती. मृण्मयी ‘मन फकीरा’ या चित्रपटातही दिसली होती. या सिनेमाच्या माध्यमातून मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Tags: Farjandmarathi serialsmrunmayi deshpandenatsamratSlambookSocial Media Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group