Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आणखी एक दुःखद एक्झिट; MTV लव स्कूल फेम जगनूर अनेजाचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 23, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Jagnoor Aneja
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर आता कुठे मनोरंजन क्षेत्र सावरू लागले होते तोच आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. MTV लव स्कूल फेम जगनूर अनेजा याचं ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून मिस्त्रमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. कमी वयात मोठं यश आणि अचानक एक्झिट घेत जगाचा निरोप घेणाऱ्या जगनूरने आपल्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jagnoor Aneja (@jagnoor_aneja)

माहितीनुसार, जगनूर अनेजा मिस्त्र येथे भटकंतीसाठी गेला होता. बुधवारी जगनूरने त्याच्या अधिकृत इंस्टावर त्याच्या भटकंतीचे व्हिडीओ शेअर केले होते. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर या सहलीचे फोटो, रिल व्हिडीओ शेअर करताना दिसला. यात मिस्त्र येथील नैसर्गिक ठिकाण आणि तेथील पिरॅमिंड दाखवताना तो दिसला. या व्हिडीओत जगनूर एकदम व्यवस्थित वाटतोय. मात्र दैवाची खेळी पाहता आज तो आपल्यात नाही हेच सत्य आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Jagnoor Aneja (@jagnoor_aneja)

पिरॅमिंडसह पोज देताना रिल व्हिडीओत जगनूरनं कॅप्शन लिहिलं होतं की, एक स्वप्न सत्यात उतरलं जेव्हा मी गीजाच्या महान पिरॅमिंडला पाहिलं. माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली. मात्र जगनूरची ही ट्रीप अखेरची ठरली. सध्या जगनूरच्या निधनाच्या बातमीमूळे त्याचे चाहते, कुटुंबीय आणि सेलेब्सना जबर धक्का बसला आहे. जगनूरच्या निधनावर कुणाचाही विश्वास बसत नाही. मात्र वास्तविकता नाकारता येणे शक्य नाही. त्याच्या नसण्यामुळे आज त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे आणि शोक करण्याची वेळ आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Jagnoor Aneja (@jagnoor_aneja)

जगनूर हा एमटीव्ही (MTV) वरील लव स्कूलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धक आहे. जगनूर त्याची एक्स गर्लफ्रेंड मोनिकासोबत नात्यातील अडचणी सोडवण्यासाठी कार्यक्रमात भाग घेतला होता. परंतु हि समस्या सुटली नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. या शो मधील आणखी एका स्पर्धकाने जगनूरच्या लैंगिक जीवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Tags: Celebritydeath newsDue To Heart AttackJagnoor AnejaLove School FameMtv
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group