Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मुलींवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी मुकेश खन्ना अडचणीत; महिला आयोगाची कारवाईला सुरुवात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Mukesh Khanna
0
SHARES
15
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ९० च्या काळातील अत्यंत गाजलेल्या ‘शक्तिमान’ या शोमधील अभिनेता मुकेश खन्ना चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर त्यांनी तरुण मुलींबद्दल अत्यंत लाजिरवाणे आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नोटीस पाठवली आहे.

DCW Chairperson Swati Maliwal issues notice to Delhi Police cyber cell seeking registration of an FIR against actor Mukesh Khanna for his alleged derogatory and misogynistic comments against women pic.twitter.com/KkuA1B6WI0

— ANI (@ANI) August 10, 2022

शिवाय कडक कारवाई करत मुकेश यांच्या विरोधात FIR नोंदवण्याची मागणी केली आहे. तशी दिल्ली पोलिस सायबर सेलला नोटीस पाठवली आहे. यानंतर आता पुन्हा एक व्हिडीओ पोस्ट शेअर करीत मुकेश खन्ना यांनी आपलं मत प्रकट केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

मुकेश खन्ना यांच्या वक्तव्यावर सर्वत्र टीका होत असून दिल्ली महिला आयोगाने कारवाईची पाऊले उचलल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याला कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘सोशल मीडियाचं विचित्र जग! शिकण्यासारख्या चांगल्या गोष्टी आहेत. पण चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट शिकणारे जास्त आहेत. चांगल्या गोष्टींमधून वाईट गोष्टी निर्माण करणारे लोक कमी नाहीत. मी दिलेल्या संदेशाला वाईट रंग देऊन मला ट्रोल केलं जात आहे.’

https://twitter.com/Bollywoodirect/status/1557270977595072512

तूर्तास सोशल मीडिया आणि अन्य क्षेत्रातून मुकेश खन्ना यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली जात आहे. त्यांचं वक्तव्य निंदनीय असल्याचं सांगत दिल्ली महिला आयोग अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी कारवाईची मागणी केली आहे. मुकेश खन्ना यांनी म्हटले होते कि, ‘जी मुलगी एखाद्या मुलाला शारीरिक संबंधासाठी स्वतःहून विचारत असते, ती मुलगी नसून ती धंदा करणारी मुलगी आहे. कारण अशा गोष्टी सभ्य समाजातील मुली करत नाहीत आणि बोलत असतील तर त्या सभ्य समाजातील नाहीत. तर लोकांनी अशा गोष्टींमध्ये पडू नये’. यानंतर मुकेश खन्ना यांच्यावर टीकांची झोड उठली आहे.

Tags: mukesh khannaShaktiman FametwitterViral VideoWomen Commission
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group