Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘पार्वती वहिनी येतायत’; ‘आपडी थापडी’ चित्रपटातील मुक्ताच्या मजेशीर भूमिकेचे पोस्टर रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 22, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Apdi Thapdi
0
SHARES
68
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुक्ता बर्वे हि अतिशय संवेदनशील आणि लक्षवेधी भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आणि विविध वयोगटातील आहे. इतकेच नव्हे तर तिचे चाहते नेहमीच तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रतिक्षेत असतात. तर तिच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत. प्रेक्षकांची लाडकी मुक्ता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे आणि या भूमिकेचे नाव आहे ‘पार्वती पाटील’. होय. मुख्य सांगायचे म्हणजे आगामी मराठी चित्रपट ‘आपडी थापडी’ या चित्रपटात मुक्ता हि भूमिका साकारते आहे ज्याचा फर्स्ट लूक दाखविणारे पोस्टर तिने शेअर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आगामी चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेचे ​एक अतिशय भन्नाट ​पोस्टर आपल्या चाहत्यांसह शेअर केले आहे. यासोबत तिने या पात्राची ओळख करून देत एक खास कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. यामध्ये मुक्ता बर्वेने लिहिले आहे कि, ‘आपल्या मायेने आणि प्रेमाने या खेळात एक वेगळीच रंगत आणणाऱ्या आमच्या पार्वती वहिनी. ‘आपडी थापडी’ ५ ऑक्टोबर पासून सर्व सिनेमागृहांत.. पार्वती पाटीलच्या भूमिकेत मुक्ता बर्वे’

View this post on Instagram

A post shared by K Silent Productions (@ksilent_productions)

आपडी-थापडी’ हा चित्रपट येत्या ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक कौटुंबिक सिनेमा आहे. ज्यामुळे हा चित्रपट तुम्ही संपूर्ण कुटुंबासह पाहू शकता. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. जी सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट आहे. जी चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनाला भावून जाईल. या चित्रपटात श्रेयस तळपदे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर नंदू माधव आणि रुतुराज शिंदे यांच्याही सहाय्यक भूमिका आहेत.

Tags: Aapdi Thapdimukta barveShreyas talpadeUpcoming Marathi MovieViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group