Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री मुनमुन दत्ताचा जर्मनीत अपघात; डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 21, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
munmun dutta
0
SHARES
193
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. गेल्या अनेक वर्षांपासून हि मालिका प्रेक्षकांच्या मानवर राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक कायमचे भक्कम स्थान निर्माण केले आहेत. अशातच मालिकेतील चंपकलाल अर्थात बापूजींची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या अपघाताची बातमी समोर आली. ज्यामुळे प्रेक्षक चिंतेत पडले. यातच आता बबिताजी अर्थात मुनमुन दत्ताच्या अपघाताची बातमीदेखील समोर आली आहे. या अपघाताविषयी स्वतः अभिनेत्रीने माहिती दिली आहे.

अलीकडेच मालिकेतील बापूजींची भूमिका साकारणारा अभिनेता महेश भट्ट यांच्या अपघाताची बातमी समोर आली होती. ज्यामुळे त्यांना डॉक्टरांनी बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. या बातमीने प्रेक्षक आधीच चिंतेत आहेत. यातच आता मुनमुन दत्ताने दिलेल्या धक्कादायक बातमीने चाहते आणखीच चिंतेत पडले आहेत. माहितीनुसार, मुनमुन ही गेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये ती जर्मनीत असताना तिला अपघात झाला. याबाबत सांगताना मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by 𝐌𝐔𝐍𝐌𝐔𝐍 𝐃𝐔𝐓𝐓𝐀 🧚🏻‍♀️🦋 (@mmoonstar)

अभिनेत्री मुनमुन दत्ताने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात तिच्या पायाला दुखापत झाली आहे. मात्र तिने चाहत्यांना काळजी करु नका असे सांगत आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. याशिवाय तिने सांगितले कि, दुखापत झाल्यामूळे मला माझा दौरा अर्धवट सोडावा लागत आहे.

View this post on Instagram

A post shared by 𝐌𝐔𝐍𝐌𝐔𝐍 𝐃𝐔𝐓𝐓𝐀 🧚🏻‍♀️🦋 (@mmoonstar)

अगदी दोन दिवसांपूर्वीच मुनमुन दत्ता जर्मनीमध्ये गेली होती आणि यावेळी तिचा अपघात झाला. परिणामी तिचा दौरा यावेळेस स्थगित झाला आहे. मात्र ती पुन्हा नक्कीच या दौऱ्यावर जाईल. दरम्यान ती जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये गेली होती तेव्हा तिने काही फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते. जे चांगलेच व्हायरल झाले होते.

Tags: Instagram PostInstagram StoryMunmun DuttaSerious Injury In Accidentviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group