Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नागिन फेम अभिनेत्रीचा जहरीला लूक सोशल मीडियावर चर्चेत; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Surbhi Jyoti
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी ज्योती हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. एकता कपूरच्या नागिन या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. यामुळे तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करताना दिसते. असेच एक फोटोशूट तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यातील तिचा ब्लॅक कोटेड ग्रीन रंगाचा लॉन्ग गाऊन ड्रेस फारच आयकॉनिक असल्यामुळे चर्चेत आहे. सध्या तिच्या या फोटोंवर चाहते आणि युजर्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

अभिनेत्री सुरभी ज्योतीने हे फोटोशूट अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यातील तिचा ब्लॅक कोटेड ग्रीन रंगाचा लाँग ड्रेस फारच सुंदर आहे. पण त्याचे सौंदर्य सुरभीने परिधान केल्यामुळे खुलून आले आहे असे नेटकरी म्हणत आहेत. या लॉन्ग गाऊन ड्रेसमध्ये सुरभीने विविध कॅंडिड बॅक पोझ दिल्या आहेत. ज्यामध्ये तिचा अंदाज एकदम लक्षवेधी आणि ग्लॅमरस वाटत आहे. अभिनेत्री सुरभी ज्योतीचे तब्बल ९ मिलियन फॉलोअर्स आहेत. यामुळे तिचं फोटोशूट असो किंवा मग व्हिडीओ रील तिचे चाहते मोठ्या संख्येने लाईक करताना दिसतात.

View this post on Instagram

A post shared by Surbhi Jyoti (@surbhijyoti)

अभिनेत्री सुरभी ज्योती तिच्या आयकॉनिक स्टाईलसाठी जास्त चर्चेत असते. सुरभीचे चाहते तिच्या अशाच स्टाईलवर फिदा आहेत. त्यात तिने शेअर केलेले हे फोटो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहेत. या फोटोंवर तिच्या फ्रेंड सर्कलसह, चाहते आणि सहकलाकारांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी फायर ईमोजी आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत. तिने नागिन या मालिकेत साकारलेली नागीण आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

Tags: Instagram PostNagin FameSurbhi JyotiViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group