Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आला रे आला ‘सिंबा’ आला; झकास आजोबांनी ठेवलं सोनमच्या बाळाचं नाव

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2022
in बातम्या, फोटो गॅलरी, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
17
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूडची फॅशन आयकॉन अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वीच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सोनम आणि आनंद त्यांच्या आयुष्यातील पहिलं पालकत्व अनुभवत आहेत. त्यांना पुत्र रत्न प्राप्ती झाल्यानंतर आहुजा आणि कपूर कुटुंबात नुसता आनंदी आनंद आहे. सोनमचे बाबा अर्थात अभिनेता अनिल कपूर यांचा आजोबा होण्याचा आनंद तर नुसता ओसंडून वाहतोय. अलीकडेच त्यांनी आपण आजोबा झालो हे सांगत सगळ्यांना ग्रँड पार्टी दिली होती. ज्याचे फोटो- व्हिडिओ व्हायरल झाले होते. यानंतर आता सोनमच्या बाळाचा नामकरण विधी पार पडला आहे. त्याचे टोपणनाव झकास आजोबांनी ठेवले आहे. त्यामुळे आता आजोबा आपल्या नातवाला काय हाक मारणार माहीत आहे का…? सिंबा… होय. अनिल कपूर यांनी बाळाचं नाव चक्क सिंबा ठेवलं आहे. रिया कपूरने बाळाच्या नामकरण विधीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja FC (@sonamkapoorpedia)

बाळाची मवशी रिया कपूरने आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवर ही व्हिडिओ शेअर केली आहे. बाळासाठी आयोजित केलेली ही वेलकम सेरेमनी एकदम जंगी सेलिब्रेट झाली हे या व्हिडिओवरून समजत आहे. सध्या ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला आहे. अलीकडेच तीन दिवसांपूर्वी सोनम तिच्या माहेरी आली आहे. त्यानिमित्ताने आजोबा अनिल कपूर यांनी सगळ्यांना मिठाई वाटून आपला आनंद व्यक्त केला होता. शिवाय कपूर कुटूंबियातील सर्वांनी ईश्वराचे आभार मानुन बाळासाठी प्रार्थनाही केली. याच वेळी आजोबा अनिल कपूर यांनी बाळाचं टोपण नाव सिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja FC (@sonamkapoorpedia)

सोशल मीडिया इंस्टावर सोनमने शेयर केलेल्या स्टोरीमध्ये तीच घर रंगीबेरंगी फुग्यांनी सजवल्याचे दिसत आहे. शिवाय घराच्या बाहेर ‘वेलकम होम’ असे पोस्टर लावले होते. या पोस्टरवर ‘ बेबी कपूर आहुजा ‘ असे लिहिले होते . यावेळी ‘वेलकम होम सिंबा’ असे म्हणून बाळाचे स्वागत करण्यात आले. एकंदरच काय बाळाचे मूळ नाव काहीही ठेवले तरीही आता ज्युनिअरची ओळख ही सिंबा म्हणूनच होणार.

Tags: anil kapoorBollywood CelebritiesInstagram PostSonam KapoorViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group